Kokan Mewa

Kokan Mewa ��Kokan mewa ��

🌹🌹🙏🏻🌹🌹 🙏🌺घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌺🙏
15/10/2023

🌹🌹🙏🏻🌹🌹 🙏🌺घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌺🙏

💚💚💚💚🙏🏻💚💚💚💚
26/02/2023

💚💚💚💚🙏🏻💚💚💚💚

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
18/02/2023

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

02/02/2023
02/02/2023
सांडगी मिरची आणि दही मिरची या मध्ये काय फरक आहे..?सांडगी मिरची मध्ये मोहरी, हिंग ,मीठ, मेथी आणि धने यांची पावडर कडून मिर...
02/02/2023

सांडगी मिरची आणि दही मिरची या मध्ये काय फरक आहे..?
सांडगी मिरची मध्ये मोहरी, हिंग ,मीठ, मेथी आणि धने यांची पावडर कडून मिरची पूर्ण मसाल्याने भरली जाते आणि मग उन्हात ठेवून सुकवली जाते.

दही मिरची तयार करताना मात्र मिरची ला सुरीने उभा 1 काप दिला जातो आणि मग ती 1 रात्र आंबट दह्यात भिजवून ठेवली जाते. या दह्यात मोहरी,हिंग,मीठ, मीठ,हळद याची पावडर थोड्या प्रमाणात मिक्स केली जाते.त्यामुळे या मसाल्याचा स्वाद मिरचीला येतो.त्यांनतर दुसऱ्या दिवशी मिरची दह्यातून काढून उन्हात वाळवावी लागते.

दोन्ही मिरच्या तळून च खायच्या असतात.

संक्रन्तीच्या शुभेच्छा
15/01/2023

संक्रन्तीच्या शुभेच्छा

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Mewa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category