MH10 Offers

MH10 Offers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MH10 Offers, Shopping Service, Shop No 924 A/10, Plot No 6, Miraj Road, Opposite Datta Petrol Pump, Miraj.

Sangli Offers is the page you should follow to know about all the offers/discounts, any schemes that are provided by the Restaurants, Cafes, Real Estate, Shops of various types, etc in Sangli and Miraj City.

05/01/2026

सांगलीकरांनो, रॉयल राइडचा रॉयल लुक अपग्रेड करण्याची हीच वेळ! 🏍️❄️
Royal Enfield – Winter Adventure Sale 🚀

👕 Jackets & T-shirts वर up to 70% OFF
🧥 Riding Jackets & Gloves वर 30–40% OFF
🕶️ Accessories वर up to 50% OFF

आता फक्त बाईकच नाही,
स्टाईल, कम्फर्ट आणि राइडिंग एक्सपीरियन्स सुद्धा रॉयल!

📍 Hare-Madhav Motors, सांगली–मिरज रोड
⏰ ऑफर वैध: 31 जानेवारी 2026 पर्यंत
👉 Stock मर्यादित आहे – आजच शोरूमला भेट द्या!

[ Royal Enfield Sale, Winter Adventure Sale, Riding Gears Offer, Royal Enfield Apparel, Bike Accessories Sale, Sangli Offers, RE Jackets, Riding Gloves, Royal Look Riding ]





30/12/2025

सांगलीकरांसाठी खास संधी! 🙏✨

७ रात्री | ८ दिवसांची भव्य दत्त देवदर्शन यात्रा
फक्त ₹21,999/- या विशेष ऑफर प्राईसमध्ये!

📌 पहिल्या 10 भाविकांसाठी खास सवलत — फक्त ₹20,999/-

ही पवित्र यात्रा सांगलीतील ब्रह्मचैतन्य ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे,
ज्यात तुम्हाला भेट देता येईल —
पिठापूर, अन्नावरम, काकीनाडा, श्रीसैलम, मंत्रालय, कुरवपूर, गाणगापूर, कडगंची, अक्कलकोट व इतर प्रमुख तीर्थक्षेत्रे.

✨ पॅकेजमध्ये समाविष्ट:
✔️ 3-Tier AC रेल्वे तिकीट
✔️ एक वेळचा नाष्टा
✔️ दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण
✔️ व्यवस्थित नियोजित देवदर्शन

📅 यात्रा : फेब्रुवारी 2026

👉 अधिक ऑफर्ससाठी पेज नक्की फॉलो करा
🎥 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा — पुढे आणखी एक खास ऑफर आहे!

📞 आजच संपर्क करा — ब्रह्मचैतन्य ट्रॅव्हल्स
🙏 ही रील आपल्या ओळखीच्या सर्व दत्तभक्तांना शेअर करा!

[ Datta Yatra, Spiritual Tour India, Religious Tour Package, Budget Pilgrimage Tour, Maharashtra Travel, Temple Tour India, Devotional Journey, Indian Pilgrimage, South India Temple Tour, Faith Travel ]

26/11/2025

सांगलीकर , Royal enfield ची बुलेट घेणं सोपं… पण त्याचा मेंटेनन्स म्हणजे खिशाला हमखास कात्री ....ही चुकीची समजूत आहे

कारण मिरजेत सर्व बुलेट सर्व्हिसिंगवर मिळतेय जबरदस्त ऑफर!

अहो खरंच!

कुठे ते सांगते पण त्या आधी आपल्या MH १० ऑफर्स पेजला फॉलो करा.

रॉयल एनफिल्ड चे अधिकृत विक्रेते आणि सर्विस सेंटर असलेलेहरे माधव मोटर्स, मिरज घेऊन आलंय एक झक्कास ऑफर!
इथे १५ वर्षांचा अनुभव असलेल्या स्टाफ कडून होणार
कोणत्याही बुलेटची सर्व्हिसिंग फक्त 999 मध्ये! यामध्ये सर्व जनरल चेकअप, इंजिन ऑइल बदली हे सर्व करून मिळणार. याशिवाय इतरही कोणत्या पार्ट्स चे काम करायचे असल्यास कंपनी पार्ट्स योग्य त्या दरात मिळतील.
मग आता खर्च कमी होणार… आणि हौसेला पण लागणार एक जोरदार किकस्टार्टर!
मग वाट कुणाची बघताय, स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर आजच जा आणि या ऑफरचा लाभ घ्या.
आणि ही रील आपल्या बुलेटप्रेमी मंडळींना नक्की शेयर करा.

📍 हरे माधव मोटर्स

जत: शिवाजी चौक, जत
आटपाडी: जवळे मल्टीपर्पज हॉल जवळ बायपास रोड

मिरज: सांगली मिरज रोड, मिरज

📞: 0233-2212121

Royal Enfield service, Bullet service offer, 999 service package, Miraj bike service, Authorized service center, Engine oil change, Bike maintenance, Hare Madhav Motors, MH10 offers, Royal Enfield lovers

12/11/2025

गुबगुबीत kids स्वेटर मिळणार आता फक्त 99 रुपयात. आली रे आली विंटर स्पेशल ऑफर आली. ऑफर जाणून घेण्यासाठी आधी आपल्या MH 10 OFFERS पेजला फॉलो करा.
सांगलीकर सांगलीतला पाऊस थांबून आता कडकडीत थंडी पडायला सुरू झाली.
म्हणूनच खास आपल्या फॉलोवर्स साठी इथे तुम्हाला मिळणार आहे फॅन्सी किड्स वेअर स्वेटर फक्त 99 रुपयात.
आणि त्यांच्या आईसाठी सुद्धा women's wear स्वेटर्स फक्त 199 रुपयात.
तर या भन्नाट ऑफर सुरू आहेत विश्रामबाग येथील ओल्ड मुंबई आईस्क्रीम समोर असलेल्या वेस्टर्न वेअर या शॉप मध्ये.
मग स्टॉक संपायच्या आत लवकरात लवकर जाऊन या ऑफरचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त सांगलीकरांना ही रील शेअर करा

Location:- Western Wear, opp. Old Mumbai Icecream, Vishrambag, Sangli
Contact:- 9595952867

[ Kids Winter Sale, Winter Fashion, Budget Shopping, Sangli Offers, MH10 Deals, Fancy Sweaters, Winter Collection 2025 ]

27/10/2025

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आलाय का? 😋
मग आता वेळ आलीये पुन्हा चमचमीत बिर्याणीचा बेत करण्याची! 🍗🍛

कारण MH 10 OFFERS पेजवर सुरु आहेत दमदार चटकदार बिर्याणीवर खास ऑफर्स!🔥

🍽️ सुवासिक बासमती तांदूळ आणि juicy चिकन यांचा मिलाफ म्हणजे बिर्याणी!
👉 १ रेग्युलर बकेट बिर्याणीवर मिळवा १ JUICY चिकन रान फ्री!
👉 १ जंबो बकेट बिर्याणीवर २ चिकन रान फ्री!
👉 २ जंबो बकेट बिर्याणी घ्या आणि मिळवा १ रेग्युलर बकेट फ्री!

ही ऑफर्स सुरू आहेत सांगली-मिरज रोडवरील Hotel Naayab इथे 🍴
ऑफर फक्त 30 ऑक्टोबरपर्यंतच – म्हणून लवकर या आणि बिर्याणीवर ताव मारा! 🤤

बिर्याणी लव्हर्सना टॅग करा आणि ही रील शेअर करा 💥


[ Biryani Offer, Sangli Food, Miraj Foodie, Hotel Naayab, Chicken Biryani, Juicy Raan, Food Deals, Diwali Food Offer, Basmati Rice, Tasty Biryani ]

04/10/2025

सणासुदीला parlour आणि salon सर्व्हिसवर ऑफर हवी आहे?
मग ही रील शेवटपर्यंत पहा आणि सारख्या Salon ला जाणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लगेच शेअर करा आणि त्यांचे भरपूर पैसे वाचवा.

सण तोंडावर आले तर मग आपला चेहरा पण उजळवायला हवा. तर या unisex salon मध्ये सुरू आहेत बंपर ऑफर्स
ब्रँडेड कंपनीच्या 1500 ते 2000 च्या वरच्या facial, hair spa, hair colour या ट्रीटमेंट्स आता फक्त 999 रुपयात.
Advance high end अशा Hair Smoothening, keratine, botox सारख्या ट्रीटमेंट वर थोडेथोडेके नाही तर तब्बल फ्लॅट 50% ऑफ.
मेन्स आणि वुमन्स सर्वांसाठीच हेअर कलर्स आणि हेअर वॉश फक्त 999 रुपयात.
मेन्स स्पेशल ऑफर
Hair cut+Beard+D Tan या तिन्ही सर्विसेस फक्त 599 रुपयात.

अशा अजून पुष्कळ ऑफर्स सुरू आहेत. त्यासाठी लवकरात लवकर विश्रामबाग चौकाजवळ असलेल्या या Studio 11 या Salon ला नक्की भेट द्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा.

[ Salon offers, Festive beauty deals, Hair care discount, Skincare glow, Unisex salon ]

03/10/2025

30 दिवस 30 वेगवेगळे पदार्थ आणि त्यातही रसमलाईची अनलिमिटेड थाळी. थाली वाला बाय हरमन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लकी ड्रॉ रसमलाई थाली. अनलिमिटेड थाळी सोबत लकी ड्रॉ मध्ये जिंका आकर्षक बक्षीसे. तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला मिळेल पैठणी साडी, 32 इंची स्मार्ट टीव्ही किंवा फूड प्रोसेसर. पण ही ऑफर सुरू आहे फक्त 11 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर 2025 पर्यंतच.
त्यामुळे थालीवाला बाय हरमन इथे या, अनलिमिटेड रसमलाई थाळी पोटभर खा आणि लकी ड्रॉ जिंकण्याची संधी मिळवा.

थालीवाला बाय हरमन
मिलिटरी कॅन्टीन समोर
छत्रपती शाहू महाराज रोड (100 ft road), सांगली.

91 75 64 64 00

Address

Shop No 924 A/10, Plot No 6, Miraj Road, Opposite Datta Petrol Pump
Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH10 Offers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share