23/10/2025
👫 भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
बहिणीच्या प्रेमळ आशीर्वादाने आणि भावाच्या जिव्हाळ्याच्या संरक्षणाने
हा सुंदर नात्याचा उत्सव अधिकच उजळतो.
या भाऊबीज निमित्त
प्रत्येक भावंडाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि एकमेकांवरील अढळ विश्वास कायम राहो —
हीच प्रभू दत्ताची प्रार्थना!
#भाऊबीज #भावंडांचेनातं #शुभेच्छा