प्रेम केलस माझ्या बरोबर मग लग्न का केलस दुसऱ्या बरोबर "

  • Home
  • India
  • Mahad
  • प्रेम केलस माझ्या बरोबर मग लग्न का केलस दुसऱ्या बरोबर "
Directions Website

प्रेम केलस माझ्या बरोबर मग लग्न का केलस दुसऱ्या बरोबर " प्रेम केलस माझ्या बरोबर मग लग्न का केलस दुसऱ्या बरोबर "
(621)

एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे ? प्रेम
मला हसून म्हणाला.. अरे
वेड्या मी एकाच
ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात
शिरतो रे... तू विचार फक्त
माझाच करतो कारण
मी पूर्णपणे तुझाच
असतो रे........ अरे
वेड्या मी एकाच
ठिकाणी नसतो रे... प्रेम तू
कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार
असतो रे.... तू प्रेम
दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट
तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच
ठिकाणी नसतो रे... आयुष्य
खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस
रे...... जेव्हा जेव्हा मला तू
बोलावनार.. मी तुझ्याच
हृदयात लपून असतो..

19/09/2026
17/09/2026

Shakti tura

14/09/2026

😂🥰

11/07/2026

आपल्या नावाचे असे व्हिडिओ बनवून पाहिजे तर कंमेंट करा.

11/07/2026

तुमच्या नावाचे बनवून पाहिजे तर आपले नाव कंमेंट करा.

11/07/2026

#मनोज #मन्या

Address

Mahad
402301

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रेम केलस माझ्या बरोबर मग लग्न का केलस दुसऱ्या बरोबर " posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category