Chikkiwale Bhide

Chikkiwale Bhide Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chikkiwale Bhide, Candy Store, OPP. Railway Station, Jaichand chowk, Lonavala.

आम्ही चिक्कीवाले भिडे, १९६० सालापासून ग्राहकांना उत्तम दर्जाची चिक्की देण्यासाठी कटिबद्ध आहोत. लोणावळ्यात आलात की आमच्या रेल्वेस्टेशन समोरच्या जयचंद चौकातील दुकानाला अवश्य भेट द्या आणि हो तुम्हाला घरपोच चिक्की मागवता येईल. त्यासाठी WA करा. 8308672600

08/03/2026

विश्वचषक जिंकल्यावर तोंड गोड करायला तुम्ही चिक्की मागवली का???

नमस्कार मी सौ. मृण्मयी भिडे आमचा लोणावळा येथे चिक्की आणि जेलीचा रिटेल आणि होलसेलचा बिझनेस आहे.आता लोणावळ्याच्या चिक्कीचा...
27/01/2026

नमस्कार मी सौ. मृण्मयी भिडे आमचा लोणावळा येथे चिक्की आणि जेलीचा रिटेल आणि होलसेलचा बिझनेस आहे.
आता लोणावळ्याच्या चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी ट्रॅफिक मध्ये अडकण्याच टेन्शन नाही.
तुम्ही एका कॉल वर घर बसल्या चिक्की, जेली मागवू शकता.
https://wa.me/918308672600

 #लोणावळा
24/01/2026

#लोणावळा

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Manoj Kulkarni, Pradnya Nimbalkar, Rajesh Agnihotri, Tush...
24/01/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Manoj Kulkarni, Pradnya Nimbalkar, Rajesh Agnihotri, Tushar Kulkarni, Priya Prabhudesai, Snehal Bansode Sheludkar, Apoorva Gramopadhye, Gayatri Mukesh Thomare, Ganesh Narayanrao Phalke, Mugdha Patil, Shrinivas Joshi, Nitu Anil Ubale, Smita Mandale, Sugandha Bhide, Sanjay Kulkarni, Kailash Angre, Snehal Mahamuni, Ratnadeep Sathye, Abha Ghotane

शेंगदाणा कुटाची तोंडात ठेवताच विरघळणारी चिक्की..मागवायची असेल तर मेसेज करा.लोणावळ्यात फिरायला आलात तर दुकानाला भेट द्या....
16/01/2026

शेंगदाणा कुटाची तोंडात ठेवताच विरघळणारी चिक्की..
मागवायची असेल तर मेसेज करा.
लोणावळ्यात फिरायला आलात तर दुकानाला भेट द्या.
दुकानाचा पत्ता : रेल्वेस्टेशन समोर, जयचंद चौक, लोणावळा.

फ्लेवर मिक्स चिक्की..यात आहे इतर चिक्की बरोबर चॉकलेट, आंबा आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची चिक्की.काय तुम्ही मागवली का?
13/01/2026

फ्लेवर मिक्स चिक्की..
यात आहे इतर चिक्की बरोबर चॉकलेट, आंबा आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची चिक्की.
काय तुम्ही मागवली का?

 #दुकानातल्या_गंमतीएक बाबुशोना दुकानात आले.शोना वीस वर्षाची तरी असेल, पण लाडात इतकी बोलत होती तितकी लाडात तर माझी 3 वर्ष...
12/01/2026

#दुकानातल्या_गंमती
एक बाबुशोना दुकानात आले.
शोना वीस वर्षाची तरी असेल, पण लाडात इतकी बोलत होती तितकी लाडात तर माझी 3 वर्षांची भाची सुद्धा बोलत नाही.
हे नको, ते घे. मी हे नाsssssई खाणार.....
मला ते ssssss हवं..
अस करून एक जेलीचा डबा फायनल झाला. मी शक्य तितका निर्विकार चेहरा ठेवून परिस्थिती हॅण्डल करत होते.
तितक्यात शोनाचा फोन वाजला.
फोन कडे बघून बाबू शोनाचा चेहरा पडला.
हळूच फोन उचलला..शोना आता 20 वर्षाची झाली होती.
बाबू मला प्लीज बोलू नका, अशी खूण करून उभा राहणार.. तेव्हड्यात त्याचा पण फोन वाजला.😝😝😝😝
मग बाबू एक दिशेला शोना बाबूच्या विरुद्ध दिशेला जाऊन आपल्या आपल्या पालकांशी बोलले वाटत.

परत येऊन जेलीचा डबा कितीला विचारला.
म्हटलं तो इतक्याला आणि प्लस 50 रूपये मगाशी गप्प बसल्याचे.😅😅😅

बिचारे टेन्शन मध्ये होते ते फिस्कन हसले.

काय मग तुम्ही मागवली की नाही चिक्की???

Address

OPP. Railway Station, Jaichand Chowk
Lonavala
410401

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+918308672600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chikkiwale Bhide posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category