Betikiroti

08/08/2025
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पौष्टिक लाडू पौष्टीक लाडू  पौष्टिक लाडू!  पौष्टिक लाडू! *शेंगदाणे लाडू-240 किलो स्पेशल शेंगद...
13/07/2024

आषाढी एकादशीच्या निमित्ताने
पौष्टिक लाडू पौष्टीक लाडू पौष्टिक लाडू!
पौष्टिक लाडू! *शेंगदाणे लाडू-240 किलो
स्पेशल शेंगदाणे लाडू -350 किलो खजूर लाडू 450 किलो*
त्यात दडले आहे, सर्व व्हिटॅमिन, आर्यन, न्युट्रिशन, कॅल्शिअम!
रोज एक खा, आजार पळवा!
पौष्टिक लाडू आहेत मोठ्या मोठ्या डाॅक्टरंच्या आवडीचे!
तुम्ही तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रीण यांना भेट म्हणून पण देवू शकता!
सर्व प्रकारचे ड्रायफु्रट असलेले,
**लाडू 650**
*(,खजूर सुकामेवा)*

*ग्राहकांचे समाधान व उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ माफक दरात देणे हेच आमचे ध्येय!*
*कल्याणकर फुडस 😋*
स्वाद-समृद्धी-स्वास्थ्य
घरपोच सेवा!
रिटेल/घाऊक खरेदीसाठी संपर्क -
7796688214/9921488214

#पारंपारिक_होममेड_खाद्यपदार्थांचे_विश्वसनीय_नांव *कल्याणकर फुडस*
#पौष्टिक_लाडू #मसाले #भाजणी
महालक्ष्मी फराळ #दिवाळी_फराळ #

अधिक माहितीसाठी संपर्क कल्याणकर फुडस -7796688214
22/06/2024

अधिक माहितीसाठी संपर्क कल्याणकर फुडस -7796688214

मराठी खाद्य संस्कृती हि निरनिराळ्या चटण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणूनच तर मराठी खाद्य संस्कृतीला परिपूर्ण आहार असे...
08/06/2024

मराठी खाद्य संस्कृती हि निरनिराळ्या चटण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणूनच तर मराठी खाद्य संस्कृतीला परिपूर्ण आहार असे म्हणतात अश्याच निरनिरळ्या प्रकारच्या चटण्या म्हणजेच कारळ चटणी, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, तीळ
चटणी आमच्याकडे उपलब्ध आहेत. या आपल्या जेवणाची नुसती लज्जतच वाढवणार नाहीत तर आपल्याला यांनी मिळेल एक परिपूर्ण आहार.
चव आणि संस्कृती पिढ्यांपिढ्यांची.
कल्याणकर फुडस

शेंगदाणा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी तीळ चटणी
आजच घरी आना
संपर्क -7796688214

* **S04082023** # बेटी की रोटी फाउंडेशन अंतर्गत महिला भगिनीनी बनविलेल #**स्पेशल काळा मसाला- 15 प्रकारचे अव्वल दर्जाचे खड...
25/01/2024

* *
*S04082023*
* # बेटी की रोटी फाउंडेशन अंतर्गत महिला भगिनीनी बनविलेल #*
*स्पेशल काळा मसाला- 15 प्रकारचे अव्वल दर्जाचे खडा मसाल्याचे आणि 3 प्रकारच्या मिरच्या चे मिश्रण करुन तयार करण्यात आलेला आमचा काळा मसाला हा इतर कुठल्याही काळा मसाल्या पेक्षा खुप उच्च वेगळा अणि चवदार आहे...तुमच्या कुठल्याही व्हेज अथवा नॉन व्हेज डिश तयार करताना तुम्हाला कुठलाही गरम मसाला अथवा मिरची पावडर वापरण्याची अवश्यकता नाही, फक्त काळा मसाला वापरून तुम्ही चवदार अणि झणझणीत डिश तयार करु शकता. आमचा एवढा विश्वास आहे की तुम्ही एकदा वापरला तर दुसरा मसाला अजिबात वापरणार नाही...*
*आम्ही आमच्या कुठल्याच प्रोडक्ट्स मधे वेगळा रंग अथवा इतर घटक वापरत नाही. त्यामूळे मसाल्याला आपसुकच नैसगिर्क रंग आणि चव येते आणि ग्राहकांच्या पसंतीचा मान मिळ्तो.* * *नक्की ऑर्डर करा आणी चवदार अणि झणझणीत डिश बनवा.*
*Pls contact 7796688214*

"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान."सौ सीमा प्रशांत कल्याणकरमो.779...
24/10/2023

"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान."
सौ सीमा प्रशांत कल्याणकर
मो.7796688214

Address

Loni Kalbhor And Indapur Dist
Kothrud
PUNE

Telephone

+917796688214

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Betikiroti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Betikiroti:

Share