Shivsamarth Agrotech Amba- Kolhapur Shopee

Shivsamarth Agrotech Amba- Kolhapur Shopee An Initiative taken by young `Gopremi' at Amba village, Tal Shahuwadi, Dist Kolhapur of Maharashtra State in India.

Main objective is to save `Kapila Govansh' (type of cow family) and spread the importance of this type of cow amoung public. We also manufacture day to day usable consumer goods with help of product from cow. eg Facewash, Soap, Dhoop Sticks, Floor cleaner, organic pestisides etc. Recently we have opened our outlet for the public of Kolhapur, and we directors of Shivsamarth Group appeal Kolhapurkar

s to visit our outlet and support our mission by purchasing products and spread a word about us in your friends and relatives. Sunil Gadre Amit Gadre Prasad Bendke

11/05/2024

02/01/2024

मीडिया द्वारे घेतली गेलेली दखल.

02/01/2024

*गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक*

🐃 म्हशीला चिखल आवडतो.
🐂 गाय आपल्या शेणातही बसत नाही.
गाईला स्वच्छता आवडते.
🐃 म्हैस जर तुम्ही २की.मी. दूर नेऊन सोडली तर ती घरी परतणार नाही.
स्मरण शक्ति शून्य आहे.
🐂गाय जर आपण ५ कि.मी. सोडली तरी घरी बरोबर परत येईल.
*गाईच्या दुधात स्मरणशक्ती असते.
🐃 दहा म्हशींना बाधूंन त्यांची मुले सोडुन दिली तर एकही पिल्लू आईला ओळखणार नाही.
🐂 पण गायीचे वासरू,
काहीे गायींच्या मधली आई बरोबर ओळखु शकते.
🐃 म्हैस दूध काढताना आपले सर्व दूध देते.
🐂 गाय आपल्या वासरासाठी थोडे दूध लपवते.
वासरु दुध पीत असतानाच साठवलेले दूध सोडते.
*गाईच्या दुधात कोमलता असते*
🐃 म्हैस अतिऊष्णता सहन करू शकत नाही.
🐂 गाय अतिउन्हातही तग धरू शकते.
🐃 म्हैस आळशी आहे,
पटकन ओरडत नाही.
दूध घट्ट आणि पचायला जड असते.जेव्हा आपण म्हशीचे दूध पितो तेव्हा आळस आणि अपचन होते.
🐂 आईपासून वेगळे झाल्यावर वासराला सांभाळणे फार कठीण असते.
आईचे दूध पिऊन झाल्यावरही आपण दूध काढण्याच्या वेळी वासरावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
ती काळजी आणि कोमलता गायीच्या दुधात सामायिक आहे.
गाईच्या पाठीवरील
"सूर्य केतू तंत्रिका" सूर्यप्रकाशात जागृत होते.
ही मज्जातंतू सूर्य,तारे,चंद्र आणि विश्वातून "वैश्विक ऊर्जा" शोषून घेते.
त्यामुळे गाईच्या दुधात रोग प्रतिकार करण्याची ताकद असते.
विश्वातील कोणत्याही सजीवामध्ये अशी शक्ती नाही.
खर तर,गायीचे दूध सेवन केल्यावर शरीर गरम होत नाही.
म्हशीचे दूध घट्ट असते,
ते सेवन केल्यावर शरीर गरम होते,
आणि आपल्या शरीरातील साखर देखील वाढते.
साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे,
साखर रुग्णांसाठी चांगली नाही.
पण गायीचे दूध सेवन केल्यावर कोणताही अपाय होत नाही.
म्हशीच्या दुधात जास्त फॅट असते,
त्यामुळे शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढु शकते.
🐃 म्हशीचे दुध आपण जेव्हा चुलीवर ठेवतो तेव्हा त्याचे लवकर बाष्पीभवन होते.
🐂 गायीचे दूध कितीही वेळा उकळले तरी त्यातील पौष्टिक गुणधर्म नष्ट होत नाहीत.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

केवळ देशी गायींची वृद्धी आणि गोपालन तसेच समाजहितासाठी हा मेसेज फॉरवर्ड करावासा वाटला.🙏🙏🙏

21/12/2023

14/12/2023

Address

Oppo Nikam Park, Rajlaxmi Nagar Ganesh Mandir Road, Devkar Panand
Kolhapur

Opening Hours

Tuesday 10am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5pm - 9pm
Friday 10am - 2pm
5pm - 9pm
Saturday 10am - 2pm
5pm - 9pm
Sunday 10am - 2pm
5pm - 9pm

Telephone

+919518345890

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsamarth Agrotech Amba- Kolhapur Shopee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivsamarth Agrotech Amba- Kolhapur Shopee:

Share