Vishal Complex" - Pusegaon

Vishal Complex" - Pusegaon Commercial Complex.

24/10/2025

मौजे पुसेगाव व पंचक्रोशीतील होतकरू व्यावसायिकांना सुवर्ण संधी ..मौजे पुसेगाव येथील मुख्य छ.शिवाजी महाराज चौक येथील इमारती मधील १०×१५ चौ.फुटाचा गाळा भाड्याने देणे आहे. स्वतंत्र रस्ता,स्वतंत्र विद्युत मीटर, शून्य डिपॉझिट रक्कम,अत्यल्प भाडे.
संपर्क:८३७८८८७०७०

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....!!
31/05/2024

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....!!

*सुवर्णनगरी पुसेगाव.*           राजधानी साताऱ्या पासून पूर्वेला साधारणतः ३५ किमी अंतरावर खटाव तालुक्यात वसलेले एक अध्यात...
30/12/2023

*सुवर्णनगरी पुसेगाव.*

राजधानी साताऱ्या पासून पूर्वेला साधारणतः ३५ किमी अंतरावर खटाव तालुक्यात वसलेले एक अध्यात्मिक गाव म्हणजे पुसेगाव. सुवर्णनगरी पुसेगाव मध्ये वेदावती म्हणजे आताच्या येरळा नदीच्या काठावर आपणास श्री सेवागिरी महाराजांचा एक भव्यदिव्य मठ पहावयास मिळतो.श्री सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव स्थित मठाची भव्यता गावच्या समृद्धीची जणू साक्षच देते. संत सेवागिरी महाराजांनी १९४८ मध्ये मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला जिवंत समाधी घेतली.त्यानंतर दरवर्षी या दिवशी त्यांचा संजीवन समाधी सोहळा पार पडतो. या जागेवर संत सेवागिरी महाराज आणि दत्तगुरूंची एकत्र प्रतिमा पहावयास मिळते.
देव पहावयासि गेलो !
देव होऊनिया ठेलो !!
या ओळींचा प्रत्यक्ष प्रत्यय येथे अनुभवयास मिळतो. समाधी मंदिरात सेवागिरी महाराज व दत्तगुरुंच्या मुर्त्या एकापुढे एक अशा विराजमान आहेत.गिरी सांप्रदायातील श्री सेवागिरी महाराज हे दत्तगुरूंचे एक मोठे भक्त होते.सुवर्णनगरी पुसेगाव येथे वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी पिंपळवृक्षाखाली पाषाणाची दत्तगुरु म्हणून पूजा सुरू केली, सुवर्णनगरी पुसेगाव हीच महाराजांची कर्मभूमी झाली. महाराजांनी समाधीही याच पिंपळवृक्षाखाली घेतली, अशाप्रकारे भक्त आणि देव यांची जागा एकाच ठिकाणी झालेली आपणास पहावयास मिळते. समाधी मंदिरात सेवागिरी महाराजांची पालखीत ठेवण्यात येणारी उत्सवमूर्ती पण आहे.अजून एक मूर्ती पहावयास मिळते ती शंकराची, बाराव्या शतकापासून तिचे अस्तित्व सिद्धेश्वर मंदिरातच आहे.दरवर्षी दसर्‍याला या मूर्तीची मिरवणूक काढली जाते.श्री सेवागिरी मंदिरात महाराजांची समाधी एका विशिष्ट भुयारात पहावयास मिळते. भुयारात जाण्याआधी डाव्या हाताला गणपतीची मूर्ती नजरेस पडते, तर उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे. वरती सेवागिरी महाराजांनी बनवून घेतलेला मराठीतला शिलालेखही दिसतो.तेथून खाली भुयारात गेलो की सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी दर्शनास पडते.या संजीवन समाधीजवळ आल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारच्या ऊर्जेचा अनुभव येतो.आपण सर्वांनी या अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी नक्की सुवर्णनगरी पुसेगावला भेट द्या.......अँड.विशाल जाधव.

01/12/2023

आपल्या विशाल कॉम्प्लेक्स ( छ.शिवाजी महाराज चौक,पुसेगाव) येथे भाडे तत्वावर व्यावसायिक गाळे उपलब्ध आहेत.संपर्क.:८३७८८८७०७०/९१३२६५७०७०/७०२०००४५००.

15/11/2023

पुसेगाव नगरीच्या व्यावसायिक सौंदर्यात भर घालणाऱ्या आपल्या *विशाल कॉम्प्लेक्स* ला "१५ वर्ष" पूर्ण....💓💫

सुवर्णनगरी पुसेगाव.!!      राजधानी साताऱ्या पासून पूर्वेला साधारणतः ३५ किमी अंतरावर खटाव तालुक्यात वसलेले एक अध्यात्मिक ...
05/12/2021

सुवर्णनगरी पुसेगाव.!!
राजधानी साताऱ्या पासून पूर्वेला साधारणतः ३५ किमी अंतरावर खटाव तालुक्यात वसलेले एक अध्यात्मिक गाव म्हणजे पुसेगाव. सुवर्णनगरी पुसेगाव मध्ये वेदावती म्हणजे आताच्या येरळा नदीच्या काठावर आपणास श्री सेवागिरी महाराजांचा एक भव्यदिव्य मठ पहावयास मिळतो.श्री सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव स्थित मठाची भव्यता गावच्या समृद्धीची जणू साक्ष देते. संत सेवागिरी महाराजांनी १९४८ मध्ये मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला जिवंत समाधी घेतली.त्यानंतर दरवर्षी या दिवशी त्यांचा संजीवन समाधी सोहळा पार पडतो. या जागेवर संत सेवागिरी महाराज आणि दत्तगुरूंची एकत्र प्रतिमा पहावयास मिळते.
देव पहावयासि गेलो !
देव होऊनिया ठेलो !!
या ओळींचा प्रत्यक्ष प्रत्यय येथे अनुभवयास मिळतो. समाधी मंदिरात सेवागिरी महाराज व दत्तगुरुंच्या मुर्त्या एकापुढे एक अशा विराजमान आहेत.गिरी सांप्रदायातील श्री सेवागिरी महाराज हे दत्तगुरूंचे एक मोठे भक्त होते.सुवर्णनगरी पुसेगाव येथे वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी पिंपळवृक्षाखाली पाषाणाची दत्तगुरु म्हणून पूजा सुरू केली, सुवर्णनगरी पुसेगाव हीच महाराजांची कर्मभूमी झाली. महाराजांनी समाधीही याच पिंपळवृक्षाखाली घेतली, अशाप्रकारे भक्त आणि देव यांची जागा एकाच ठिकाणी झालेली आपणास पहावयास मिळते. समाधी मंदिरात सेवागिरी महाराजांची पालखीत ठेवण्यात येणारी उत्सवमूर्ती पण आहे.अजून एक मूर्ती पहावयास मिळते ती शंकराची, बाराव्या शतकापासून तिचे अस्तित्व सिद्धेश्वर मंदिरातच आहे.दरवर्षी दसर्‍याला या मूर्तीची मिरवणूक काढली जाते.श्री सेवागिरी मंदिरात महाराजांची समाधी एका विशिष्ट भुयारात पहावयास मिळते. भुयारात जाण्याआधी डाव्या हाताला गणपतीची मूर्ती नजरेस पडते, तर उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे. वरती सेवागिरी महाराजांनी बनवून घेतलेला मराठीतला शिलालेखही दिसतो.तेथून खाली भुयारात गेलो की सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी दर्शनास पडते. पुसेगाव ग्रामस्थांनी आणि सेवागिरी भक्तांनी या समाधीला सुवर्ण समाधी बनविण्याचा संकल्प केला आहे,त्यादृष्टीने काम देखील पूर्णत्वास आलेले आहे. या संजीवन समाधीजवळ आल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारच्या ऊर्जेचा अनुभव येतो. आपण सर्वांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरात येऊन या अध्यात्मिक शक्तीचा नक्की अनुभव घ्या.....अँड विशाल जाधव (पुसेगाव).

१३ वर्षाचा निरंतर सहवास...@ विशाल कॉम्प्लेक्स,पुसेगाव...🎉🎊💐🪄
13/11/2021

१३ वर्षाचा निरंतर सहवास...@ विशाल कॉम्प्लेक्स,पुसेगाव...🎉🎊💐🪄

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,वकील व्यवसायातील आमच्या *Advocate Vishal Jadhav & Associates.* या नूतन ऑफिसच...
01/11/2021

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,वकील व्यवसायातील आमच्या
*Advocate Vishal Jadhav & Associates.* या नूतन ऑफिसचा उद्घाटन समारंभ दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, शुक्रवार दिनांक: ५/११/२०२१ रोजी सायं:४ वा.संपन्न होत आहे.तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

निमंत्रक:
*अँड.विशाल अंकुशराव जाधव (पाटील)*

स्थळ:विशाल कॉम्प्लेक्स, शॉप नं.१२,१३,१४; पुसेगाव,ता.खटाव. जि.सातारा.

🙏🏻🎊🙏🏻🎊🙏🏻🎊🙏🏻🎊🙏🏻🎊🙏🏻🎊

16/10/2021

आपल्या विशाल कॉम्प्लेक्स येथे बँक, ऑफिस व इतर दुकाने इ. साठी व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर उपलब्ध आहेत.......संपर्क: ७३७८८८७०७०/९१३२६५७०७०

12/10/2020

श्री काड सिद्धेश्वर महाराज कोवीड सेंटर मधील पेशंट्स च्या सेवार्थ ◆ अंकुश परशुराम जाधव ( पुसेगाव )
तांदुळ, गहु, तेल आपण या सेवा कार्यात खारीचा वाटा उचलला त्याबद्दल आमदार महेशजी शिंदे साहेब फाँलोअर्स ग्रुप च्या वतीने आपले आभार...

09/06/2020

सर्व सोईयुक्त 1RK (1 room & Kitchan ) फ्लॅट भाड्याने देणे आहे.
*स्थळ :विशाल कॉम्प्लेक्स, पुसेगाव*
संपर्क:७३७८८८७०७०/९१३२६५७०७०

Address

Pusegaon
Khatao
415502

Telephone

8378887070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Complex" - Pusegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share