RishiDeep Magic Books

RishiDeep Magic Books मोत्यांसारखे सुंदर स्वच्छ वळणदार हस्ताक्षर

महिला दिनानिमित्त शुभेच्छा...🚩🙏
08/03/2024

महिला दिनानिमित्त शुभेच्छा...🚩🙏

वजन कमी करून तुमचे जीवन बदलण्यासाठीचा प्रवास खरोखर सोपा आहे का?"बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज 44" सादर करत आहोत - तुमच्यास...
01/03/2024

वजन कमी करून तुमचे जीवन बदलण्यासाठीचा प्रवास खरोखर सोपा आहे का?

"बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज 44" सादर करत आहोत - तुमच्यासारख्या व्यस्त व्यक्तींसाठी डिझाइन केलेला यशस्वी कार्यक्रम!

वजन कमी करणे सोपे का आहे?

ोपी_रणनीती: क्लिष्ट आहार आणि थकवणारा वर्कआउट्सचा निरोप घ्या! आम्ही धोरणांसह वजन कमी करणे सोपे केले आहे
जे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अखंडपणे बसते.

#सिद्ध_परिणाम: 90 दिवसांत यशस्वीरित्या 10+ किलो वजन कमी करणाऱ्या हजारो लोकांमध्ये सामील व्हा
आमची निर्दोष प्रणाली. वास्तविक लोक, वास्तविक परिणाम - तुमची यशोगाथा इथून सुरू होते.

#वैयक्तीकृत_लक्ष: येथे सर्व काही एक-आकारात बसत नाही! यासाठी तयार केलेली वैयक्तिकृत योजना शोधा
तुमची अनोखी जीवनशैली आणि उद्दिष्टे, ज्यामुळे वजन कमी करणे वाऱ्याच्या झुळुकीसारखे वाटते.

#समुदाय समर्थन: एकाच ध्येयाने प्रेरित असलेल्या सहाय्यक समुदायाचा भाग व्हा, जेथे तुम्ही समविचारी लोकांमध्ये विजय सामायिक करू शकता, प्रेरणा मिळवू शकता, प्रेरित व्हा आणि जबाबदारीने वागा. जेव्हा पूर्ण समूह तुमच्या वजन कमी होण्याचा आनंद साजरा करतील, तेव्हा वजन कमी करणे सोपे होते!

अधिक माहितीसाठी कॉल/व्हॉट्स ॲप करा
फॅमिली हेल्थ कोच दिपक शेडगे
आगाशिवनगर, कराड
ता-कराड, जि-सातारा.
092845 18892

आज शनिवारी आमच्या हॅपी टू हेल्प कम्युनिटीमध्ये मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक विशेष चिल्ड्रन हेल्थ टॉक आयोजित केलेला ...
20/01/2024

आज शनिवारी आमच्या हॅपी टू हेल्प कम्युनिटीमध्ये मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक विशेष चिल्ड्रन हेल्थ टॉक आयोजित केलेला आहे. ज्यामध्ये मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी माहिती दिली जाणार आहे. त्यासोबतच आरोग्यविषयक समस्यांची माहिती दिली जाणार आहे. ज्याचा सामना आज घरातील वडीलधारी मंडळी करतात ते लहान मुलांना ही सामोरे जावे लागत आहे. भविष्यात आपल्या मुलांचे आरोग्य कसे नियंत्रित आणि कसे सुधारायचे याबद्दल बरीच माहिती तुम्हाला मिळणार आहे. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व ऑनलाईन सत्रासाठी आपली विनामूल्य नोंदणी करा.

https://chat.whatsapp.com/KrbZ1OjmbVVHDhp7klCLPp

पीसीओडी व थायरॉडची कारणे      नमस्कार मी दिपक शेडगे, कराड इथून आहे.          स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृतीमुळे स्...
13/01/2024

पीसीओडी व थायरॉडची कारणे
नमस्कार मी दिपक शेडगे, कराड इथून आहे.
स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृतीमुळे स्त्रिया स्वतःची काळजी घेत नाहीत. जेवण्याच्या वेळ नियमीत नसतात. चुकीची जीवनशैली व तणावग्रस्तता यामुळेही संप्रेरकांचे प्रमाण बिघडते व या विकाराला चालना मिळते. याची कारणे माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य उपचार होऊन उत्तम परिणाम दिसण्याची शक्यता वाढते. पीसीओडी व थायरॉड होण्याची काही प्रमुख कारणे अशी-

1)बैठी जीवनशैली
2)बाहेरचे पॅक्ड व जंक फूड खाणे
3)शरीरात पोषकद्रव्यांची कमतरता
4)सततचे हॉटेलिंग
5)कमी व्यायाम
6)वाढलेले वजन व स्थूलता
7)बदलती व निसर्ग विरोधी जीवनशैली
8)अनुवांशिकता, मधुमेह, वारंवार सूज येण्याची प्रवृती
इत्यादी.......
आपणास PCOD आणि थायरॉईड मधून नक्की बाहेर पडता येईल. फक्त आपण खालील ग्रुप जॉईन करा अथवा मला लिंक मिळवण्यासाठी एक कॉल करा.

https://chat.whatsapp.com/KrbZ1OjmbVVHDhp7klCLPp

आज रात्री बरोबर 8 वाजता आपणास फ्री मध्ये मिळणारी झूम मीटिंग नक्की पहा.

सूर्यकांत वेलनेस अँड फिटनेस सेंटर
इंद्रप्रस्त कॉलनी, आगाशिवनगर, कराड.
कोच - दिपक शेडगे
9284518892

नमस्कार सर्वांना तुमच्यापैकी कोणाला  #पीसीओडी अथवा  #थायरॉईड असेल आणि त्यात वाढलेले वजन सुद्धा  कमी करायचे असेल तर उद्या...
12/01/2024

नमस्कार सर्वांना तुमच्यापैकी कोणाला #पीसीओडी अथवा #थायरॉईड असेल आणि त्यात वाढलेले वजन सुद्धा कमी करायचे असेल तर उद्या शनिवारी 13 जानेवारीला स्वतःसाठी अथवा आपल्या कुटुंबासाठी एक तास द्या आणि हमखास सल्ला आणि मार्गदर्शन घरात बसून मोफत मिळवा. फ्री लिंक मिळवणे साठी मला संपर्क करा अथवा खालील लिंक जॉईन करा.
9284518892

https://chat.whatsapp.com/KrbZ1OjmbVVHDhp7klCLPp

09/01/2024

नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक जण विविध संकल्प हाती घेत असतात. त्यातील काहीजण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांगल्या सवयी लावण्याचे संकल्प घेत असतात. यामधील अनेकांना असणाऱ्या ओबेसिटी मुळे टाईप 2 डायबेटीस, हार्ट डिसेंस, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक येऊ लागलेले असतात त्यामुळे वाढलेले वजन व पोट कमी करायचं असतं. यासाठीच ते वेट लॉस संबंधित संकल्प घेतात. ज्या लोकांना खरंच आपलं वजन व पोट कमी करायंच आहे त्यांच्यासाठी योग्य वेट लॉस डायट आणि वर्कआउट प्लॅन फॉलो केला तर तुम्हीही नक्कीच वजन व पोट कमी करु शकता. आपणांस सुद्धा आपले वजन किंवा पोट कमी करावयाचे असेल तर खालील गूगल फॉर्म भरा अथवा खालील दिलेल्या वॉट्सअप लिंक वरती जॉईन व्हा.

Page link

https://www.facebook.com/profile.php?id=61551695738833&mibextid=ZbWKwL

आम्ही लोकांना आजारा पासून ते निरोगी पणाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो. दररोज 80% आहार आणि 20% कसरत तुम्हाला निरोगी बनवेल. आम्ही याची हमी घेतो.

🔴  #मिशन_फिट_इंडिया #आहारातुन_आरोग्याकडे... शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, एनर्जी, फिटनेस  ,जीवन शैली मध्ये उद्भवण...
26/10/2023

🔴 #मिशन_फिट_इंडिया

#आहारातुन_आरोग्याकडे...

शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, एनर्जी, फिटनेस ,जीवन शैली मध्ये उद्भवणाऱ्या समस्या, वजन वाढीच्या समस्या डायबेटिस थायरॉईड पी सी ओ डि पचनाच्या अनेक समस्या महिलांच्या अनेक समस्या मुलांचे आरोग्य, मेडिसीन फ्रि लाईफ, हेल्दी अॅक्टिव्ह लाईफ स्टाईल🔴

🔴 चुकीच्या आहारामुळे जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी नक्कीच सामील व्हा🔴
रोज सकाळी व रात्री 8 ते 9 या वेळेत.

🔴 वरिष्ठ आरोग्य सल्लागार 🔴
अधिक माहिती साठी call/ कमेंट्स
#दिपक_शेडगे,
9284518892

♦️ माझे कुटूंब माझी जबाबदारी

17/10/2022
13/09/2022
महाराष्ट्रात तालुका आणि जिल्हा वाईज डिस्ट्रीब्यूटर नेमणे आहेभारतातील पहिले व एकमेव मराठी मॅजिक बुक3 ते 15 वर्षापर्यंतच्य...
27/08/2022

महाराष्ट्रात तालुका आणि जिल्हा वाईज डिस्ट्रीब्यूटर नेमणे आहे

भारतातील पहिले व एकमेव मराठी मॅजिक बुक

3 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर सुधारण्याचा एकमेव पुस्तक संच,
मराठी आणि इंग्लिश हस्ताक्षर सुधारण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत!

प्रत्येक तालुका आणि जिल्हा वाईज डीलर डिस्ट्रीब्यूटर नेमणे आहेत .

अधिक माहितीसाठी संपर्क
96655 51153
92845 18892

Address

Karad/Dhebewadi Road, Near Emerson Company Opp. Ganesh Temple Agashiv Nagar Malkapur Karad
Karad
415110

Telephone

+919665551153

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RishiDeep Magic Books posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RishiDeep Magic Books:

Share

Category