29/06/2024
*नमस्कार 🙏🏻😊 मी सौ. मधुरा संजीव जोग.*
*व्यवसायाचे नाव :* *वैभव जनरल स्टोअर्स*
*व्यवसाय सुरू* :- जुलै 2009 पासून विविध प्रकारच्या पर्सेसची विक्री करत आहे.
*रेशीमगाठी विवाह मंडळ*: 2020 पासून रेशीमगाठी या नावाने विवाह मंडळाचे काम करत आहे.
*विक्री वस्तू* : वारली प्रिंट पर्सेस , क्रॉस बॅग्स, साडी कव्हर्स,चेकबुक कव्हर्स, बँक पाउच,शर्ट कव्हर्स, फोल्डिंग बॅग्स , प्रवासी बॅग्स ,
कपडे ठेवण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स , प्रवासाला नेण्यासाठी अंडर गारमेंट कव्हर्स, चप्पल कव्हर ,
जरीच्या हातातल्या आणि क्रॉस पर्सेस , जरी बटवे, महत्वाची कागद पत्रे ठेवण्यासाठी हँगर फोल्डर , इक्कत कॉटन क्रॉस बॅग्स ,सिंगल साडी कव्हर , जरी पर्सेस, छोट्या फोल्डिंग भाजी पिशव्या, ओटीचा रुमाल, नॅपकिन बुके
*भाडे तत्वावर* : लग्नासाठी पायघडया , अंतरपाट व ओलांडायचे माप .
मुंजी साठी पाय घड्या , अंतरपाट
*उत्पादन/ सेवा कार्यक्षेत्र:* *All Over India*
*संपर्क क्रमांक* *9819054788*
*दुकानाचा पत्ता*-
वैभव जनरल स्टोअर्स.
शॉप नंबर 2,मानस अपार्टमेंट, भोर गल्ली,(गायन समाज/जनता बँक समोरील गल्ली)टिळक चौक,
कल्याण.(प)