Login Internet Cafe . S Tech Electronic Security System

  • Home
  • India
  • Kaij
  • Login Internet Cafe . S Tech Electronic Security System

Login Internet Cafe . S Tech Electronic Security System CCTV Installation and Services, Electronics Security System, Complete IT Solutions, Computer Sales a

099700 78143 9923942942 Laptop saleCCTV cameraComputer accessoriesEid offerElectronics shopComputer shop near meCCTV ins...
22/03/2026

099700 78143 9923942942 Laptop sale
CCTV camera
Computer accessories
Eid offer
Electronics shop
Computer shop near me
CCTV installation
Laptop deals India

21/03/2026
01/03/2026

🎓*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना*
📘 विद्यार्थ्यांचा आधार – स्वाधार
✅ अटी व शर्ती:
🔹 विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
🔹 विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
🔹 विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
🔹 विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
📌 विद्यार्थ्यांचा आधार (शैक्षणिक निकष):
🔸 ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस १० वी मध्ये किमान ५०% गुण आवश्यक.
🔸 १२ वी नंतर पुढील पदवी / पदव्युत्तर शिक्षणासाठी किमान ५०% गुण आवश्यक.
🔸 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक.
👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa
📞 अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त,

19/02/2026

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

पालकांकरीता सूचना (2026-2027)

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !

4) सन २०२६-२७ साठी फक्त १ किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील.
प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.

5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
https://chat.whatsapp.com/9VA0ZdSPoI5FHP5nLIfA3k

भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026[Indian Army Agniveer] https://chat.whatsapp.com/9VA0ZdSPoI5FHP5nLIfA3kवयाची अट : जन्म 01...
14/02/2026

भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026
[Indian Army Agniveer]
https://chat.whatsapp.com/9VA0ZdSPoI5FHP5nLIfA3k
वयाची अट : जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क : 250/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2026
https://chat.whatsapp.com/9VA0ZdSPoI5FHP5nLIfA3k

WhatsApp Group Invite

Call New and use Laptop and desktop
20/01/2026

Call New and use Laptop and desktop

Address

Kaij
431123

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Login Internet Cafe . S Tech Electronic Security System posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Login Internet Cafe . S Tech Electronic Security System:

Share