26/04/2024
नमस्कार 🙏सर्व जळगावकर ग्राहक व हितचिंतक यांना
कळविण्यास आनंद होत आहे की, * Original Ratnagiri हापूस 🥭 आंबा आम्ही आपल्या इच्छा व आग्रहाखातर थेट रत्नागिरी येथून आपल्या जळगाव मध्ये *ओरिजनल रत्नागिरी हापूस'* आंबा पाठविला आहे . आंबा 🥭 खरेदी करण्याचे ठिकाण नेचर गिफ्ट, फीनिक्स लाँड्री, माजी आम. चंद्रकांत अण्णा सोनावणे ह्यांच्या बंगल्या शेजारी, जय किसान वाडी, जळगाव येथे आपण स्वतः येऊन खात्री करून कमीत कमी हाताळणी केलेला व नैसर्गिकरीत्या पिकणे साठी लावलेला *ओरिजनल रत्नागिरी हापूस'* आपल्या साठी पाठविला आहे . ह्या पेट्या संपूर्ण पणे पारंपरिक पद्धतीने भरल्या गेल्या आहेत ज्यामध्ये
4 डझन पेटी
5 डझन पेटी
6 डझन पेटी
7 डझन पेटी मध्ये फळे भरलेली असतात
ह्यासाठी आपण फक्त नाममात्र दर लावला आहे 1999/- रुपये. इतर कोणतेही छुपे शुल्क नाही.
संपर्क - 8805007755
येण्या आधी कॉल करने.