SN Areca Dinnerware & Exotic Chocolates

SN Areca Dinnerware & Exotic Chocolates Here we are from the nature for the nature areca dinnerwere
Also having Exotic Chocolates.

सुगंधी शुभेच्छा!! 🎇साजरी करा या वर्षीचीही दिवाळी आमच्या पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या दिवाळी अभ्यंगस्नान कीटने.🌿🏵...
13/10/2022

सुगंधी शुभेच्छा!!

🎇साजरी करा या वर्षीचीही दिवाळी आमच्या पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या दिवाळी अभ्यंगस्नान कीटने.🌿🏵️🌹🌺

यामध्ये आहे
🌿आयुर्वेदिक सुगंधी उटणे - ५० ग्रँम
🌼आयुर्वेदिक अभ्यंग तेल -५० मिली
🏵️हनी-चंदन अरोमा बाथिंग बार - ११० ग्रँम

*किंमत - २२०/- + शिपिंग*

✅यात कुठलेही क्रूत्रीम वास असलेले घटक, केमिकल अथवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत.
✅ उटण्यात कुठल्याही प्रकारची पिठे मिसळलेली नाहीत वा सेंटचे फवारे नाहीत.
✅अभ्यंग तेल आयुर्वेदिक तैलपाक पद्धतीने (औषधी वनस्पतींचा अर्क तेलात मुरवून) बनवलेले आहे.
✅ हँन्डमेड सोप हा SLS/SLES FREE आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे वापरू शकतात.

🎇 🎁🎁शिवाय दिवाळी भेट, भावाला बहिणीला वा प्रियजनांना द्यायची असल्यास तसे गिफ्ट हँम्पर तुम्ही प्राँडक्टस निवडून कस्टमाईज करू शकता. 🎁🎁
✅ We also accept corporate orders
आँर्डर देण्यासाठी संपर्क खाली दिला आहे.

ऑर्डरसाठी संपर्क साधा
नीरज रायकर - 9619621266

 #ऊन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जाच मज्जा..तुमची मज्जा मौज मस्तं गोड करायला घेऊन आलो आहोत  #आंबोत्सव.. चला तर मग... मनसोक...
24/04/2022

#ऊन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जाच मज्जा..
तुमची मज्जा मौज मस्तं गोड करायला घेऊन आलो आहोत
#आंबोत्सव..

चला तर मग... मनसोक्त मजा लुटायला

ऑर्डरसाठी संपर्क साधा..

नीरज वासुदेव रायकर - 9619621266/9769422732

खादी... ऊन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत हवेशीर असे शर्ट,झब्बे, गुरू शर्ट आणि बरंच काही घेऊन आलो आहोत फक्त आपल्या साठी..!
22/03/2022

खादी...

ऊन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत हवेशीर असे शर्ट,झब्बे, गुरू शर्ट आणि बरंच काही घेऊन आलो आहोत फक्त आपल्या साठी..!

01/11/2021
 #शुभ  #दीपावली..Diwali Hampers1) 5 Normal Chocolates2) 3 Assorted chocolates3) 1 Uttan Soap/ Chandan Soap/ Multani Soap...
23/10/2021

#शुभ #दीपावली..

Diwali Hampers
1) 5 Normal Chocolates
2) 3 Assorted chocolates
3) 1 Uttan Soap/ Chandan Soap/ Multani Soap
4) Diya of happiness

Diwali Hamper
1) 5 Normal Chocolates
2) 3 Assorted chocolates
3) 1Kids Soap
4) 1 Uttan Soap/ Chandan Soap/ Multani Soap
5) Diya of happiness

Diwali Hamper
1) 5 Normal Chocolates
2) 3 Assorted chocolates
3) Combo of 3 Soaps ( 1 kids Soap 2 Special Soap)
4) Diya of happiness

आणि

आता अत्यंत आकर्षक दिवाळी गिफ्ट आप्तस्वकीयांना आणि स्नेहीजनांना द्या.
खास दिवाळीनिमित्त आम्ही घेऊन येत आहोत चविष्ट Chocolates आणि Dryfruits गिफ्ट बॉक्स तेही अत्यंत माफक दरात...

अधिक माहितीसाठी आणि किंमतीसाठी त्वरित संपर्क साधा.

Contact No
9619621266 / 9769422732

Book your hamper on or before 28 Oct 21

 #लेटपोस्टलोणची हा जिव्हाळ्याचा विषय आहे..आंबे,कैऱ्या संपत आल्या, सिझन संपत चाललाय.....त्यामुळे कैरीचं लोणचंही थोडे दिवस...
17/06/2021

#लेटपोस्ट
लोणची हा जिव्हाळ्याचा विषय आहे..
आंबे,कैऱ्या संपत आल्या, सिझन संपत चाललाय.....
त्यामुळे कैरीचं लोणचंही थोडे दिवसंच मिळू शकेल. (अगदी घरगूती पद्धतीचं)
आत्तापर्यंत भरपूर प्रतिसाद मिळाला तसाच कैऱ्या बाजारातून संपेपर्यंत मिळो हीच ईच्छा🙏🙏

लोणच्यांचे प्रकार
१- छुंदा
२- धणा कुरीया
३- कैरी ड्रायफ्रूट
४- कैरी मिरची
५- मिक्स लोणचं (कैरी,लिंबू,मिरची,आवळा,कारल)
६- साखर आंबा

एस एन एंटरप्रायजेस तुमच्यासाठी घेऊन येत आहेत, खास घरगुती लोणची..
(डोंबिवली)
संपर्क: - ९६१९६२१२६६ / ९७६९४२२७३२

 #गरमीवर  #मात  #करण्यासाठी  #खास  #तुमच्यासाठी  #घेऊन  #आलो  #आहोत...  #होममेडची  #प्रॉडक्ट्स...
23/04/2021

#गरमीवर #मात #करण्यासाठी #खास #तुमच्यासाठी #घेऊन #आलो #आहोत...
#होममेडची #प्रॉडक्ट्स...

We take care of your cleaning needs in a Liquid way !Use it once and you would say "Neste.... Best a !"Productwise  Pric...
05/12/2020

We take care of your cleaning needs in a Liquid way !

Use it once and you would say "Neste.... Best a !"

Productwise Prices for one Ltr Container (concentrated)

Floor cleaner: Rs 198 (Anti skid, does not show footprints after use*)
Toilet cleaner : Rs 195
Multipurpose (Car/Bike, Dish washing) : Rs 350
Hand Wash supreme : Rs 180
Anti Scalent : Rs 620
Liquid washing Detergent cloths: Rs 199
Glass cleaner: Rs 145
Tiles Shiner: Rs 150

We also have Furniture polish and Shower Gel

Shower Gel (200ML) : Rs 189
Furniture Polish (200 ML) : Rs 250

 #दीपावलीच्या  #हार्दीक  #शुभेच्छा
13/11/2020

#दीपावलीच्या #हार्दीक #शुभेच्छा

18/08/2020
16/08/2020

#ओरिओ #चॉकलेट #केक
ऑर्डरसाठी संपर्क साधावा...

 #एस  #एन  #एंटरप्रायजेस विविध प्रकारच्या  #ईकोफ्रेंडली प्लेट्स,चमचे,वाट्या 🍽️🥄... तसेच  #तांब- #पितळापासून तयार कोलेली ...
17/03/2020

#एस #एन #एंटरप्रायजेस विविध प्रकारच्या #ईकोफ्रेंडली प्लेट्स,चमचे,वाट्या 🍽️🥄... तसेच #तांब- #पितळापासून तयार कोलेली #फँसी #ज्वेलरी 💍.. #नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली सरबतं🍹, #एक्झॉटिक #चॉकलेट्स 🍫🍬 आणि #घरगूती #चटण्या ह्या सगळ्या गोष्टी एकांच ठिकाणी मिळण्याचे एकमेवं ठिकाण.. #एस #एन एंटरप्रायजेस् डोंबिवली संपर्क :- सौ.श्वेता नीरज रायकर आणि श्री.नीरज वासुदेव रायकर 9619621266 9769422732

Address

Dombivli
421201

Telephone

+919619621266

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SN Areca Dinnerware & Exotic Chocolates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share