14/10/2025
🌧️ अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा हात 🌾
मे. रवि एजन्सीज्, धुळे व प्रो.प्रा श्रीमती. कलाबाई पारसमल बाफना यांच्या वतीने
श्री. दिनेश कलाबाई पारसमल बाफना व
ज्येष्ठ सौ. संगिता दिनेश बाफना यांनी
अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ मध्ये
₹50,000/- किमतीची 5 नग व्यावसायिक दर्जाची शिवण यंत्रे
वस्तूरूप देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत. 🪡❤️
ही देणगी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना
ईमेलद्वारे पाठविण्यात आली आहे.
🙏 समाजाप्रती जबाबदारीची जाणीव आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणारा हा छोटासा प्रयत्न 🙏
CMOMaharashtra Devendra Fadnavis