23/01/2022
नैसर्गिक सहजीवन पिकपध्दती
https://imojo.in/4v0qwq
अल्प जागेत वर्षभर ताजा नैसर्गिक भाजीपाला परीवारासाठी पिकवा
https://imojo.in/9alb0s
1) शेतात किंवा परसबागेत प्रामुख्याने गाजर, कांदे, वांगे, पावटा, पापडी, घेवडा, चवळी, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, लसूण, नवलकोल यांची लागवड करा. मुळा आहेच.
https://imojo.in/c0tfvm
2) फळांमध्ये पेरू, मोसंबी, शेवगा, केळी, सीताफळ, पपई, लिंबू ही पिके आहेत.
3) एखादे पीक वर्षातून किमान दोनदा घेण्याचा प्रयत्न करा. उदा. कोबी-प्लॉवर फुलांवर आला, की अन्य मोकळ्या होणाऱ्या क्षेत्रात त्याच्या पुढील लागवडीचे नियोजन सुरू होते.
https://imojo.in/4v0qwq
4) मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आदी पिके अत्यंत कमी कालावधीची असल्याने त्यांचे वर्षभर उत्पादन सुरू असतेच.
5) सॅलेड, सेलेरी, लीक, ब्रोकोली यांचे सूप तर वर्षभर घरी तयार करता येते
6) बांधावर तूर घेऊन10 ते 14 किलोपर्यंत त्याचे उत्पादनही घेता येते
https://imojo.in/gnfzn
7) मिरचीचे सहा सात वाफ्यांत उत्पादन घेतले की. 8 ते 10 किलो वाळलेली मिरची मिळून घरासाठीची मसाल्यांची गरज पूर्ण होते .
8) शेतात अनेकवेळा काही भाजीपाल्यांचे बी पडून त्याचे रोप तयार होते. त्याचाही योग्य उपयोग करून घेता येतो त्यामुळे बियाणासाठी लागणाऱ्या रकमेमध्ये बचत आहे.
https://imojo.in/d5wrkg
9) कुटुंबासाठी वर्षभर नैसर्गिक भाजीपाला उपलब्ध करण्याचे तंत्र अशा रीतीने चांगले आत्मसात केलेपाहिजे.
घरच्या शेतीपासून नैसर्गिक शेतीला सुरवात
स्वतःच्या घरावरही सुरवात करता येते. शेतात दहा गुंठ्यापासून सुरवात करता येईल . आपल्या कुटुंबाला दररोज किती भाजीपाला लागतो याचा अंदाज टप्प्याटप्प्याने येत राहतो व किमान रोज 300 ते 400 रुपयाचा भाजीपाला माहिती असणारे घरी घेवून जातील म्हणजे हे उत्पन . त्यानुसार वर्षभर आपल्या शेतात विविध पिके कशी उपलब्ध होत राहतील, याचे व्यवस्थापन करता येईल .नैसर्गिक पद्धती मुळे भाजीपाला व फळांची चव, त्यांची गुणवत्ता अत्यंत चांगली आसते
छोट्या शेतकऱ्यांनी आशा पद्धतीने राबवलेल्या शेती पद्धतीचा "पॅटर्न' राबवला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते. आज शहरांमध्ये नैसर्गिक भाजीपाल्याला वाढती मागणी आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारणे, सकस अन्न मिळणे याचबरोबर शेतमालाचे मूल्यवर्धन, गुणवत्तावाढ या गोष्टी साध्य होऊन शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर मिळणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आवर्जून सुरू करावी. त्यांना घरीही असेच सकस अन्न सेवन करता येईल. -सकस अन्न खाल्याने आपले स्वास्थ्य निरोगी राहते.
https://www.instamojo.com/manesh2016patil64
परसबाग/टेरेस गार्डन बियाणे पॅक मिळेल. 👇
35 Types Desi Vegetables 20-40 Seeds combo garden seeds pack
35 टाईप गार्डन बीज पॅक 999रू free home dilivary
बडे आकार के 20-20 बीज
छोटे आकार के 40-40 बीज
फुलकोबी, पत्ता कोबी, ब्रोकोली, मिर्च , ब्रिंजल, कटिला ब्रिंजल,भरीत ब्रिंजल,भेंडी ,गवार व्हरायटी,टोमॅटो, काकडी, दुधी, गिलका/ घिया, दोडका,करेला शेरणी/शेंदळी, पालक, शेपु, पोकळा/हरा माठ, आबंटचुका,मेथी, मेथा, धनीया, लिमा बीन/वाल,वरणा/,सुरती वालपापडी, बहुवर्षायु पावटा ,चवळी/लोबीया बीन्स,गुलाबी प्याज ,स्प्रिंग ओनिअन , गाजर ,मुली,अंबाडी ,पपिता बहुवर्षायु तुअर बिज इस लिंक पर क्लिक कर ऑर्डर करे👇
https://manesh2016patil641.myinstamojo.com/product/2932976/35-types-desi-vegetables-20-20-40-40-seeds-c
मिर्च ,बेंगण ,गवार, भिंडी,चिकणी ओर नसदार तुरई घिया, काकडी, टमाटर, वालपपडी, पावटा/वरणा, चौलाई, पालक, शेपू,शाक सब्जी पोकला 15 प्रकार के सब्जीयो के प्राकृतिक बीज बीज 10-10 ग्राम प्रत्येक,कुल 150ग्राम की पैकिंग मे
कूरियर से 1100रू पोच मिलेगा
https://imjo.in/Fb2ug3
20 टाईप मिनीमम बीज पॅक
800रू
स्वदेशी और उन्नत मिर्च ,बेंगण ,गवार, भिंडी,चिकणी ओर नसदार तुरई घिया, काकडी, टमाटर, वालपपडी, पावटा/वरणा, चौलाई, पालक, शेपू,शाक सब्जी पोकला मेथी धनीया बीन्स गाजर मुली 20 प्रकार के 2-2ग्राम सब्जीयो के मिनीमम प्राकृतिक बीज 800रू मे बिज के लिये इस👇लिंक पर ऑर्डर करे
https://imjo.in/8fVWEC
25 टाईप 2-2ग्राम बीज पॅक 1500रू
फुलकोबी, पत्ता कोबी, मिर्च 4 व्हरायटी, ब्रिंजल, कटिला ब्रिंजल,भरीत ब्रिंजल,भेंडी 2व्हरायटी ,गवार 3व्हरायटी,टोमॅटो, काकडी, दुधी, गिलका/ घिया, दोडका, पालक, शेपु, पोकळा/हरा माठ, आबंटचुका,मेथी, मेथा, धनीया, लिमा बीन/वाल,वरणा/ पावटा 3व्हरायटी,चवळी/लोबीया बीन्स, प्याज,गाजर मुली के लिये इस लिंक पर ऑर्डर करे👇
https://imjo.in/a2kyYk
35 टाईप बीज पॅक 2-2ग्राम 2000रू
नैसर्गिक पिक सहजीवन e book