Dnyanganga

Dnyanganga Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyanganga, Book shop, pathanpura Road, Chandrapur.

15/12/2016
Kontyahi roopat deshsevecha swapna pahnarya pratyekane awshya vachave ,"maati pankh ani akash"
02/10/2016

Kontyahi roopat deshsevecha swapna pahnarya pratyekane awshya vachave ,"maati pankh ani akash"

Man mein hai vishwas.........Vishwas Nangre Patil...yuwkansathi prerak ...jaroor wacha
02/10/2016

Man mein hai vishwas.........Vishwas Nangre Patil...yuwkansathi prerak ...jaroor wacha

लंपन आणि त्याचे भावविश्व उलगडणारी आणि आजही कित्येक वाचकांच्या हृदयात स्थान असलेली प्रकाश नारायण संत यांची पुस्तके- पंखा,...
13/10/2015

लंपन आणि त्याचे भावविश्व उलगडणारी आणि आजही कित्येक वाचकांच्या हृदयात स्थान असलेली प्रकाश नारायण संत यांची पुस्तके- पंखा, झुंबर ,वनवास, शारदा संगीत

13/10/2015

नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना!!

श्वास रोखून धरायला लावणार रहस्य....उत्कंठेचा टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुद्धिमत्ता, कुटनीती आणि धाडस यांच्या...
22/07/2015

श्वास रोखून धरायला लावणार रहस्य....
उत्कंठेचा टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...
बुद्धिमत्ता, कुटनीती आणि धाडस यांच्या जोरावर..
बहात्तर तास चाललेला अद्भुत थरार!

हि गोष्ट सुरु होते १६७० साली
शिवाजीराजांनी दुसर्यांदा सुरात लुटली तेव्हा.
पण सुरतेहून स्वराज्यात परत येतांना
या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला!

कुठे गडप झाला हा खजिना?
काय रहस्य दडला होत त्या खजिन्यात?

शिवकालीन अस्सल संदर्भ.
वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती.
अन या पार्श्वभूमीवर विणलेल
authentic, unbeleivable आणि unputdownable
अस्सल मराठी thriller !!!!

राजहंस प्रकाशनाच नवीन पुस्तक : शोध
लेखक : मुरलीधर खैरनार.

available in 'ज्ञानगंगा'. contact if u wnt.विनोद म्हणजे व्यवहारी, धकाधकीच्या जीवनातील विरंगुळा.आज साहित्यविश्वात विनोदी ...
23/04/2015

available in 'ज्ञानगंगा'. contact if u wnt.
विनोद म्हणजे व्यवहारी, धकाधकीच्या जीवनातील विरंगुळा.आज साहित्यविश्वात विनोदी कथांची जरा कमी रेलचेल दिसते.पण पु ल , अत्रे,चिं वी जोशी यांची विनोदी पुस्तके आजही पोटधरून हसायला लावणारी आहेत. त्यात आणखी एक न विसरता येण्यासारख नाव म्हणजे द मा मिरासदार. विशेषतः 'जावईबापूंच्या गोष्टी तील' जावई बापूंचे पराक्रम कुणी विसरू शकत नाही.'चुटक्याच्या गोष्टी', भुताचा जन्म ' ,'खडे आणि ओरखडे' इतडी कथा संग्रह व त्यातील कथा यातून मिरासदार हे अत्यंत उत्तम कल्पक् व विनोदी लेखक होते हे निर्विवाद खरे आहे..

hii.. frnds today is world book and copyright day..indeed this is our day.. that means reader's day...KEEEP READING.
23/04/2015

hii.. frnds today is world book and copyright day..indeed this is our day.. that means reader's day...KEEEP READING.

शुभ संध्या
25/03/2015

शुभ संध्या

an awesom book on personality development by del carnegimust read....mitra joda ani lokanwar prabhav pada- del carnegi
25/03/2015

an awesom book on personality development by del carnegi
must read....
mitra joda ani lokanwar prabhav pada- del carnegi

adhunik vaidyak shastra, manasshastra ani bhartiya tatvadnyan yanchi yashasvi sangad ghalnara agala vegala pustak
24/03/2015

adhunik vaidyak shastra, manasshastra ani bhartiya tatvadnyan yanchi yashasvi sangad ghalnara agala vegala pustak

wwhhyyy.....???
24/03/2015

wwhhyyy.....???

Address

Pathanpura Road
Chandrapur
442402

Telephone

9011631658

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanganga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category