Smithasya Grahak Peth

Smithasya Grahak Peth स्मितहास्य ग्राहक पेठ
🛍️ मराठी उद्योजकांसाठी एक सशक्त व्यासपीठ
👩‍💼 संस्थापक: सौ. स्मिताताई पुरोहित
📍 ग्राहक पेठ • प्रदर्शन
📩 संपर्कासाठी DM करा

17/06/2026

स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी खरेदीचा छंद असावा....😍
📅 दिनांक : १९ ते २८ जून २०२६

📍 स्थळ : लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन, राम मंदिर कंपाऊंड, महिला संघ शाळेजवळ, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.

मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत अवश्य भेट द्या आणि खरेदीचा खास अनुभव घ्या!

#स्मितहास्यग्राहकपेठ

पार्लेकरांनो... लवकरच भेटूया...📅 दिनांक : १९ ते २८ जून २०२६📍 स्थळ : लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन, राम मंदिर कंपाऊंड, महिला ...
17/06/2026

पार्लेकरांनो... लवकरच भेटूया...

📅 दिनांक : १९ ते २८ जून २०२६

📍 स्थळ : लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन, राम मंदिर कंपाऊंड, महिला संघ शाळेजवळ, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.

मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत अवश्य भेट द्या आणि खरेदीचा खास अनुभव घ्या!

#स्मितहास्यग्राहकपेठ

13/06/2026

विलेपार्ले कर काय तारखा राखून ठेवायच्या बरं का कारण आम्ही येतोय भव्य ग्राहक पेठ घेऊन तुम्हाला भेटायला तयार आहात ना? 💕😁😍
स्टॉल संपर्क - 9820816617
19 ते 18 जून 2026
सकाळी 11 ते रात्री 9
लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन
राम मंदिर कंपाऊंड
महिला संघ शाळेजवळ
सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व )

11/06/2026
मुंबईतील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तसेच अनपेक्षित आरोग्यविषयक कारणांमुळे 20 मे ते 27 मे 2026 या कालावधीत लोकमान्य...
12/05/2026

मुंबईतील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तसेच अनपेक्षित आरोग्यविषयक कारणांमुळे 20 मे ते 27 मे 2026 या कालावधीत लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आलेले आमचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्टॉलधारक, सहभागी आणि भेट देणाऱ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनःपूर्वक दिलगीर आहोत.

आमचे पुढील प्रदर्शन 19 जून ते 28 जून 2026 दरम्यान लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन्स येथे आयोजित करण्यात येणार आहे. लवकरच भेटूया नव्या जोशात आणि नव्या उमेदीसह!

ठाणेकर ऐकलत का? स्मितहास्य आयोजित महिला व लघुउद्योगांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंची भव्य ग्राहक पेठ लवकरच तुमच्या भे...
03/05/2026

ठाणेकर ऐकलत का? स्मितहास्य आयोजित महिला व लघुउद्योगांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंची भव्य ग्राहक पेठ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. येथे विविध महिला उद्योजकांनी तयार केलेल्या सुंदर, उपयोगी आणि किफायतशीर वस्तू एकाच ठिकाणी पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत.

त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबासह या ग्राहक पेठेला नक्की भेट द्यावी, विविध वस्तूंचा अनुभव घ्यावा आणि मनपसंत वस्तूंची खरेदी करून स्थानिक महिला व लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, ही विनंती.

📅 ५ मे ते १७ मे
⌚ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत
📍 घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम

Address

Borivali

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smithasya Grahak Peth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share