Merida bikes Baramati

Merida bikes Baramati Merida bikes
The Exclusive Urban Bicycle showroom in Baramati

30/11/2020
https://forms.gle/dXUAgFKw611H3fuZA Please check updated form *15th ऑगस्ट 2020 रोजी 1000 पेक्षा जास्त स्पर्धकांच्या यशस्...
20/11/2020

https://forms.gle/dXUAgFKw611H3fuZA Please check updated form

*15th ऑगस्ट 2020 रोजी 1000 पेक्षा जास्त स्पर्धकांच्या यशस्वी पहिल्या सायकलिंग चॅलेंज नंतर, बारामती सायकल क्लब घेऊन येत आहे...2nd Edition..*

🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️

*13 th डिसेंबर 2020 - बारामतीचे भाग्यविधाते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवस पूर्तीनिमित्त , बारामती सायकल क्लब आयोजित, 81 किलोमीटर सायकलिंग राइड /चॅलेंज*

*13 डिसेंबर 2020, वार रविवार रोजी , आपण आपल्या ठिकाणी हे 81 किलोमीटर चे अंतर पूर्ण करून, virtual cycling Ride/challenge पूर्ण करू शकता....*

*81 कि.मी. सायकलिंग चॅलेंज पूर्ण केल्याबद्दल आपल्या मिळेल , एक आकर्षक मेडल आणि E सर्टिफिकेट..यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही*

*बारामती तालुका आणि शहर परिसरतील सर्व सायकलिस्ट एकत्र सायकलिंग राइड/चॅलेंज करू शकतील..वेळ - सकाळी ०६:१५ वा., ठिकाण :- तीन हत्ती चौक, बारामती येथून रॅली निघेल..*

*बारामती आणि परिसरातील बहुसंख्य सायकलस्वारांनी या सायकलिंग राइड/ चॅलेंज मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे...*

*सदर लिंक ला क्लिक करून या सायकलिंग राइड / चॅलेंज मध्ये नोंदणी करून, आपला सहभाग 05 th डिसेंबर 2020 पर्यंतच नोंदवावा..*

🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️

प्रथमच बारामती मध्ये मेरिडा,पाॅलिगाॅन , व्हिलोस च्या सायकली... #एकवेळ  #अवश्य  #भेट  #द्या..
09/11/2020

प्रथमच बारामती मध्ये मेरिडा,पाॅलिगाॅन , व्हिलोस च्या सायकली...
#एकवेळ #अवश्य #भेट #द्या..

Address

413102
Baramati
413102

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Merida bikes Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category