Satish Kale - RCM

Satish Kale - RCM Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satish Kale - RCM, Shopping & retail, Bokud Jalgaon, Chitegoan, Aurangabad.

05/08/2020
न्यूट्रीचार्ज व्यू
31/01/2019

न्यूट्रीचार्ज व्यू

Nutrichsrge Manआधुनिक युग की भाग दौड भरी जीवनशैली ,असमय खानपान पोषक तत्वो का पर्याप्त सेवन न कर पाना ,बढती उम्र के साथ प...
25/12/2018

Nutrichsrge Man
आधुनिक युग की भाग दौड भरी जीवनशैली ,असमय खानपान पोषक तत्वो का पर्याप्त सेवन न कर पाना ,बढती उम्र के साथ पोषक तत्वो की शरीर ग्रहण करने की क्षमता का कम होना ,ऐसें कही कारण है जिनसे हमारी रोजाना की vitamins व miarals की जरूरत पुरी नही हो पाती है साथ ही कुछ सेहत के लिये लाभकारी botanicles भी रोजाना के भोजन मे नही मिल पाते ।
Nutricharge Man 13 vitamins 15 minerals 3 Amino Acids और 4 botnacles सहित 35 पोषक तत्वो के साथ एक बेहद आधुनिक और सुगम Health suppliment है जो की पुरुषो के स्वास्थ्य के लिये आवश्यक जरूरतो को ध्यान मे रखते हुए बनाया गया है।इसमें शामिल पोषक तत्वो के कई संभावित लाभ होने से इसको सेवन करने से बेहतर उर्जा, सक्रियता और बिमारियो से लडने की ताकत प्राप्त मे मदद मिलती है।botnacles बढती उम्र के असर से बचाने भी मददगार हैं।
🌹पोषकतत्वो संभावित लाभ
1) Botnacles
ल्युटीन ,बीटाकॅरोटीन ,लायकोपीन जैसे बोटेनिकल्स आंखो और ह्रदय के स्वास्थ्य के लिये लाभकारी है।साथ ही Greentree Exctract शरीर को उर्जावान और मेंटबॉलिसम को बेहततर बनाने मे सहायक है।
🌹 व्हिटॅमिन्स और मिनरल्स 🌹
Vitamins और minarles की बेहद सूक्ष्म मात्रा की शरीर को जरूरत होती है पर इनकी कमी से कही गंभीर परेशानिया हो सकती है।सभी प्रमुख व्हिटॅमिन्स और मिनरल्स भोजन से ऊर्जा प्राप्त करके दिनभर सक्रिय रखने मे मददगार होते है साथ ही कुछ vitamins और मिनरल्स antioxident की तरह काम करके free radicles से बचाव करते है।
See details on nutricharge man tablet व्हीडिओ on UTube
Call 9673787237
NUTRITION ADVISER

https://satishkale.rcmnutricharge.com/

*न्युट्रीचार्ज बायोएज -लिव्हर व पोटासाठी वरदान**काय तुमच्या छातीत जलजल व नेहमी दुखत?**काय तुम्हाला सौचास साफ होत नाही?**...
24/12/2018

*न्युट्रीचार्ज बायोएज -लिव्हर व पोटासाठी वरदान*
*काय तुमच्या छातीत जलजल व नेहमी दुखत?*
*काय तुम्हाला सौचास साफ होत नाही?*
*काय तुम्ही रोज मद्यपान करता?*
*काय तुम्हाला डायबेटीज आहे?*
*काय तुमचे डोले व नखे पिवले पडलेत?*
*खाल्लेलं पचत नाही व तुमचे पोट सुटले कि काय?*
*तुमची त्वचा पिवली पडली व त्यावर पांढरे डाग पडले कि काय?*
*हि सर्व लक्षणं दिसत असतील तर समजा तुमचं लिव्हर खराब होत आहे*
*सावधान*
*लिवर (यकृत) हे एक महत्वपूर्ण अंग आहे ज्याला मि हार्ट पेक्षा जास्त महत्व देतो कारण हार्ट फक्त शरीरातील रक्त पंपीग करण्याचे एकच काम करते व ते निकामी झाले तर ट्रान्सप्लांट करता येते परंतु लिवर शरीरात पाचशे पेक्षा जास्त कामं करते व एकदा का लिवर निकामी झाले तर ते ट्रान्सप्लांट करता येत नाही तेव्हा आपनास मृत्युला सामोरे जावे लागते*.
*शरीरात लिवर (यकृत) म्हनजे एक केमिकल फॅक्टरी आहे, येथे अनेक प्रकारचे प्रोटीन्स तयार होतात व शरीरातील विषारी पदार्थ नष्ट केले जातात*. अन्नातील पोषणतत्वाचे विभाजन व त्यांचे उर्जेत रुपांतर, रक्तातील विषैले पदार्थ तसेच रोग संक्रमित करनारे बैक्टीरिया नष्ट केले जातात. तसेच आजकाल *अन्नामधुन जाणारे जहर जे आपण रोज खात आहोत*, तसेच *मद्यपान, धुम्रपान व तंबाकू* तसेच इतर पदार्थ यामधुन तयार होणारे विष लिवर साफ करते, म्हनुनच *लिवर एक अत्यंत महत्वपूर्ण अंग आहे*
*मित्रांनो लिवर (यकृत) चे वैशिष्ट्य असे आहे कि ते सतत काम करत असतांना ते वाढते वय व जास्त काम यामुले निकामी होत जाते परंतु 3/4कमी झाले तरी काम चालुच ठेवते म्हनुन आपल्याला लिवर डैमेज झाल्यावर समझते कि आपले लिवर खराब झाले व आता शेवट आहे*
जे लोक बाहेरचं जेवन जास्त करतात, नियमित मद्यसेवन, अति धुम्रपान व तंबाकू सेवन करतात त्यांच लिवर लवकर खराब होते कारण अति मद्यसेवन नॉर्मल लिवरला फॅटी लिवरमधे कन्वर्ट करते व लिवर चा आकार वाढतो व नंतर सुरु होते लिवर ची क्षति.
आपण काय करतो लिवर साठी? तर काहीच नाही मित्रांनो.
आता आमच्याकडे आहे *न्युट्रीचार्ज बायो एज*जे ठेवते लिवरला स्वस्थ तसेच आतड्यांची पाचनक्षमता वाढवते व शरीराला डिटॉक्सीफाय करन्यास मदत करते*
मित्रांनो न्युट्रीचार्ज बायो एज ची रोज एक टैब्लेट ज्यामधे आहे 72प्रकारचे नॅचरल न्युट्रीशनल सप्लीमेंट तसेच प्री बायोटीक्स जे ठेवते लिवरला स्वस्थ निरोगी व सामान्य. तसेच पाचनक्षमता वाढवते व आतड्यांची कार्यक्षमता वाढवते.
*ज्यांचे पोट साफ त्यांचे शरीर निरोगी व स्वस्थ*
दररोज मद्यपान करनार्या लोकांनी दररोज एक याप्रमाणे तिन महीने न्युट्रीचार्ज बायो एज टैब्लेट रोज रात्री घ्यावी. तसेच ज्यांचे वय 40वर्षाच्या वरती आहे त्यांनी सुध्दा ही टैब्लेट तिन महीने घ्यावी व आपले लिवर स्वस्थ ठेवावे.
*अधीक माहीती साठी संपर्क करा*9673787237(हेल्थ व न्युट्रीशनल अडव्हाईजर)
*आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे बॉडी चेकअप करून घ्या तेही विनामुल्य व आपल्या कुटुंबाला लाईफस्टाईलच्या आजारांपासुन रोखा जसे सुगर, बिपी तसेच हार्ट अटैक*.

To Order Your Product, Click Here https://satishkale.rcmnutricharge.com/

book your order...click on this link
24/12/2018

book your order...click on this link

My new website is NOW LIVE! Visit and order Amazing Products!

Address

Bokud Jalgaon, Chitegoan
Aurangabad
431107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satish Kale - RCM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share