All India Networkers asociation

All India Networkers asociation यह संघटना पुरे भारत के नेटवर्क कंपनी मे काम करणे वाले सभी networker भाईयो और बहनो के सुरक्षा के लिय बनाई

Happy Deewali to all Indians
06/11/2018

Happy Deewali to all Indians

01/11/2018

जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.
एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या..
उदा आंबा, पेरु, केळी इ.
दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या..
उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ.

जे आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन जीव लावतात.
अन् जे आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._
तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो. तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.
याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासहित उपटला जातो.

AINA ---9765737878

28/10/2018

Join
ALL India Networkers Association
Mob 9765737878
Comment your mobile number

26/10/2018

या ग्रुप मधील सर्व सन्मानित नेटवर्किंग क्षेत्रातील बांधवांचे हार्दिक स्वागत.
मित्रांनो आपण कोणत्याही नेटवर्किंग कंपनीत काम करत असाल परंतु आपण सर्व जण भाऊ आहोत एक परिवार आहोत,
बांधवांनो सर्वच क्षेत्रात कामगार संघटित होऊन ते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात संघर्ष करत असतात आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करत असतात, परंतु ( mlm)
मल्टिलेव्हल मार्केटिंग क्षेत्रात करोडो लोकं काम करत असताना या व्यवसायात अनेकांना आपले हक्क अधिकार मिळत नाहीत कारण तो संघटित नाही म्हणून अनेक कंपन्या लाखो लोकांना रातोरात कोट्यवधी रुपयांचा अपहार करून जाताना उघडया डोळ्यांनी पाहावे लागते परंतु तो काही कोणाच वाकडं करू शकत नाही आणि त्याचे कुटुंब उघड्यावर येउन जाते त्याच्या स्वप्नांची राख होऊन जाते त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत तो समाजाच्या नजरेतून उतरतो आणि त्याचा सर्व आयुष्याची अक्षरशः वाताहत होते .
आणि म्हणूनच आता बस्स हे कुठे तरी थांबले पाहिजे आता कोणीही तुमच्या भावनेशी खेळला नाही पाहिजे त्यासाठी सर्व देशातील नेटवर्क कंपनीमध्ये काम करणाऱ्या बांधवांना व भगिनींना एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ताकत उभी करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याकरिता
All India Networkers Association या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे ही संघटना संपूर्ण देशात सर्व नेट्ववर्कस बांधवांना एकत्र करून त्यांच्या हक्कासाठी लढेल व ह्या देशात लवकरच डायरेक्ट सेलिंग कायद्याच्या आधारे सर्व कंपन्यांना सरकारने सुरक्षित करून करोडो लोकांना रोजगार निर्मिती करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार आहे यासाठी सर्वांनी खंबीरपणे आमच्या पाठिशी उभे राहून सहकार्य करावे हीच आपणास विनंती.
आपला
बाळासाहेब गायकवाड
President
All India Networkers Association
Mob:9765737878,
8668567878,
9637887878,
9673887878

18/10/2018
18/10/2018

हॅप्पी दसरा साथीयो
All India Networkers Association
9765737878
8668567878

हिम्मत मत हरणा दोस्त जिंदगी मे कुछ करके दिखायेगे !
01/10/2018

हिम्मत मत हरणा दोस्त जिंदगी मे कुछ करके दिखायेगे !

Address

Rh No 1 Disha Gharkul Devlai Road Aurangabad, Maharastra
Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All India Networkers asociation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category