09/03/2026
महावितरणच्या अन्याया विरोधात मोर्चा
जेव्हा कोणी हक्क हिरावून घेतो आणि पोटावर पाय देतो तेव्हा सर्वसाधारण जनता कशी रस्त्यावर उतरते याचा प्रत्यय या मोर्चामध्ये आला.
https://www.instagram.com/reel/DVf5E0ziSwE/?igsh=eDhvaXdkdnhhZzFr
नागरिकांना त्यांच्या वीज बिलाच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार सोलर बसविण्याचा अधिकार महावितरण (MSEB) ने काढून घेतला, त्याविरोधात नागरिक आणि सोलर विकणारे MNRE चे अधिकृत वेंडर्स यांनी एकत्र येऊन विद्युत भवनावर मोर्चा काढला आणि आपल्या अडचणी आणि हक्क सांगून आपल्या क्षमतेनुसार सोलर लावण्यासाठी पूर्ववत परवानगी करिता निवेदन देण्यात आले.
त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील नागरिक, सोलरचा व्यवसाय करणारे अधिकृत डीलर्स, दुकानदार, वेल्डर, इलेक्ट्रिशन्स आणि सोबतच आमचे संपूर्ण अमरावती जिल्हा सोलर असोसिएशन विद्युत भवनावर धडकले आणि मोर्चा यशस्वी झाला...
2005 पासून सोलर क्षेत्रात कार्यरत...
🙏आपली विश्वासू कंपनी🙏
"विमल मार्केटिंग & सर्व्हिसेस"
(Water purification & Solar energy)
A M R A V A T I
https://www.instagram.com/reel/DVf5E0ziSwE/?igsh=eDhvaXdkdnhhZzFr