JAY BHIM STORE

JAY BHIM STORE सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम माझा कड? All Budda Product

सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम नमो बुध्दाय 💙🙏🙏आमच्याकडे Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे car, Bike, Door ला लावायचे स्टिकर उपलब्...
27/02/2026

सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम नमो बुध्दाय 💙🙏🙏

आमच्याकडे Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे car, Bike, Door ला लावायचे स्टिकर उपलब्ध आहेत तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क करा

7756864226 कॉल किव्वा व्हाट्सअप करा
Cash On Delivary
भारततात कुठेही मिळणार
किंमत 170 ते 400 पर्यंत सही चे स्टिकर 160 ला आणि बाबासाहेबांचे स्टिकर हे 400 ला आहे

सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुध्दाय आमच्याकडे तथागत गौतम बुद्धांचे प्रॉडक्ट आहेत, तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्...
21/02/2026

सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुध्दाय आमच्याकडे तथागत गौतम बुद्धांचे प्रॉडक्ट आहेत, तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क करा

किंमत 250 ते 300 मधे घरपोच

7756864226 कॉल किव्वा व्हाट्सअप करा

Cash On Delivary उपलब्ध आहेत

जय भिम मित्रांनो 🙏🙏🙏आमच्याकडे तथागत गौतम बुद्धांच्या सुंदर स्टिकर उपलब्ध आहेत  तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क कराकिं...
20/05/2025

जय भिम मित्रांनो 🙏🙏🙏

आमच्याकडे तथागत गौतम बुद्धांच्या सुंदर स्टिकर उपलब्ध
आहेत

तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क करा
किंमत 300 मधे घरपोच

Cash on delivary

7756864226 कॉल किव्वा व्हाट्सअप करा.

हा सगळ्या महाराष्ट्र चा अपमान आहे
27/08/2024

हा सगळ्या महाराष्ट्र चा अपमान आहे

भारताचा मूळ इतिहास बौद्ध धर्मा शी जडलेला आहे
26/08/2024

भारताचा मूळ इतिहास बौद्ध धर्मा शी जडलेला आहे

सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम  नमो बुद्धाय 🙏🙏🙏💙💙मित्रांनो आमच्याकडे येणाऱ्या 14 साठी खूप सुंदर  कपडे उपलब्ध आहेत तुम्हाला...
27/03/2024

सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏💙💙

मित्रांनो आमच्याकडे येणाऱ्या 14 साठी खूप सुंदर कपडे उपलब्ध आहेत तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क करा

किंमत 450 ते 550 पर्यंत प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे .

👉👉7756864226 👈👈whatsapp करा किव्वा कॉल

M L XL XXL

Cash on delivery आणि online payment उपलब्ध

बुद्ध मूर्ती बुक करा 👉👉7756864226👈👈किंमत 12000 price उंची 2 फूटPloy fiber 12000/- home deliveryपूर्ण Washable 7756864226...
30/01/2023

बुद्ध मूर्ती बुक करा 👉👉7756864226👈👈
किंमत 12000 price
उंची 2 फूट
Ploy fiber
12000/- home delivery
पूर्ण Washable
7756864226 whatsapp

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी...
21/12/2022

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"
पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 28हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.
महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.


१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदने नंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.व शूर सैनिकांना मानवंदना देतात .
"आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी नक्की या ." ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे .

!जयभीम ! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

09/12/2022

हिंदु कोड बिल आणि dr बाबासाहेब आंबेडकर💙💙🙏🙏

31/07/2022

आत्ताच बुक करा👉👉 95794 89074👈👈
किंमत 500 मधे घरपोच
Cash on delivery उपलब्ध आणि online payment पण
उंची 10 इंच
Buddha Square Shape Antique Wooden Pendant Lamp , Ceiling Hanging Light with Color Lamp ( Golden )

12/04/2022

खूप सुंदर दिली भिम कन्या नि बाबासाहेब यांना मानवंदना🙏💙💙

Address

Amravati
444601

Telephone

+917756864226

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JAY BHIM STORE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share