Bookkatta Online Store

Bookkatta Online Store मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधील वाचनीय पुस्तके मिळण्याचे विश्वसनीय स्थळ.

ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचे प्रमुख लेखक शंकरराव खरात यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज त्यांची महत्त्वाची...
09/04/2025

ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचे प्रमुख लेखक शंकरराव खरात यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज त्यांची महत्त्वाची पुस्तके बुककट्टावर सवलतीत मिळवा.

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा ₹350
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात ₹150
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार ₹160
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार ₹200
5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे ₹300
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर ₹250
7) महाराष्ट्रातील महारांचा इतिहास ₹180
8) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम ₹150
9) गावचे अलुतेदार आणि बलुतेदार ₹130
10) तराळ-अंतराळ (आत्मचरित्र) ₹550

* संपूर्ण संचावर 20% सवलत.
* तीनपेक्षा जास्त पुस्तकांच्या खरेदीवर 15% सवलत.
* एका पुस्तकावर 10% सवलत.
* शिपिंग खर्च वेगळा.

● पूर्ण संचाची एकूण किंमत ₹2420
● 20% सवलतीत मिळवा हा संच ₹2150 मध्ये घरपोच.

संच/पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
wa.me/918999989763

संपर्क - बुककट्टा स्टोअर
8999989763 (कॉल/व्हाट्सप)

दोन महत्त्वाची स्त्री-लिखित आत्मचरित्रे..!■ जिणं आमुचं - बेबी कांबळे■ माज्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळेबुककट्टा...
06/03/2025

दोन महत्त्वाची स्त्री-लिखित आत्मचरित्रे..!

■ जिणं आमुचं - बेबी कांबळे
■ माज्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळे

बुककट्टावर दोन्ही पुस्तके घरपोच ₹240 मध्ये.

खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क -
बुककट्टा स्टोअर
8999989763 (कॉल/व्हाट्सप)

■ बाबुराव बागुल यांचे दोन कथासंग्रह..!जेव्हा मी जात चोरली होती + मरण स्वस्त होत आहे ■ दोन्ही कथासंग्रह घरपोच मिळवा ₹290 ...
02/03/2025

■ बाबुराव बागुल यांचे दोन कथासंग्रह..!

जेव्हा मी जात चोरली होती + मरण स्वस्त होत आहे

■ दोन्ही कथासंग्रह घरपोच मिळवा ₹290 मध्ये.

पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

बाबुराव बागुल यांच्या कथेबाबत दिलीप चित्रे लिहितात -

"बाबुरावांनी आपल्या निरीक्षणातून आणि प्रतिभेतून.... कंगालांच्या दैनंदिन जीवन-संघर्षातल्या हिंसेचा आणि हिंस्र स्वार्थाचा वेध घेतला. मानवाच्या पाशवीकरणाच्या अत्यंत गतिमान चित्रमयी शैलीतल्या कहाण्या हे बाबुरावांच्या... कथांचे वैशिष्ट्य. यथार्थ चित्रणाचे असामान्य नमुने त्यात आढळतात. मनोरंजन हा बाबुरावांच्या लेखनाचा कधीच उद्देश नव्हता आणि निव्वळ रचनेच्या खेळात रमणाऱ्या आकृतिवादाचेही त्यांना आकर्षण नव्हते. बाबुरावांनी आंबेडकरी विचारांशी बांधिलकी कधीच सोडली नाही तर कलात्मक परिप्रेक्ष्य म्हणून तिचा प्रगल्भ आणि सजाण स्पर्श निरंतर टिकवला. गावातल्या मुरळ्या, शहरातल्या सर्वात खालच्या थरातल्या वेश्या, बेकार माणसे, बेवारशी माणसे, मनुष्यपणाच्या पातळीखालचे जीवन जगताना अपरिहार्यपणे पाशवी बनलेली माणसे हे बाबुरावांच्या कथावाङ्मयातले मानवतेचे दर्शन. अन्यत्र कलात्मकतेने फुलवण्यात येणाऱ्या मानवी भावना बाबुरावांच्या साहित्यात वांझ, नकारात्मक रूप धारण करतात. वाचकाला भुरळ घालण्यासाठी नव्हे तर त्याला भानावर आणण्यासाठी ते लिहितात."

किंवा संपर्क
बुककट्टा स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ मल्लिका अमरशेख यांचे दोन कवितासंग्रह..!● नामदेवसाठी ● भयचकिताच्या सावल्या ■ बुककट्टावर हे दोन्ही संग्रह घरपोच मिळवा ₹3...
28/02/2025

■ मल्लिका अमरशेख यांचे दोन कवितासंग्रह..!

● नामदेवसाठी
● भयचकिताच्या सावल्या

■ बुककट्टावर हे दोन्ही संग्रह घरपोच मिळवा ₹300 मध्ये.

पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वापरा -
wa.me/918999989763

संपर्क -
बुककट्टा स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

गोदान - प्रेमचंद उपन्यास | घरपोच ₹215 मध्ये.संपर्क - 8999989763 (कॉल / व्हॉटसअप)
07/01/2025

गोदान - प्रेमचंद
उपन्यास | घरपोच ₹215 मध्ये.

संपर्क - 8999989763 (कॉल / व्हॉटसअप)

■ 'रेड लाईट डायरीज..खुलूस' या पुस्तकाचा पुढील भाग'रेड लाईट डायरीज… गौहर'लेखक - समीर गायकवाड मूल्य ₹300 | बुककट्टावर घरपो...
14/12/2024

■ 'रेड लाईट डायरीज..खुलूस' या पुस्तकाचा पुढील भाग

'रेड लाईट डायरीज… गौहर'
लेखक - समीर गायकवाड

मूल्य ₹300 | बुककट्टावर घरपोच ₹280

ज्या दुनियेपासून समाज चार हात अंतर राखून असतो, ज्या स्त्रियांचं अस्तित्व समाज बेदखल करतो, झिडकारतो, तिरस्कार करतो; त्या दुनियेचं, तिथल्या हाडा-मांसाच्या स्त्रियांचं, त्यांच्या स्वप्नांचं, आकांक्षांचं प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक !

खुलूस अणि गौहर ही दोन्ही पुस्तके सवलतीत घरपोच ₹490 मध्ये.

आपली ऑर्डर नोंदवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क
बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ नविन कथासंग्रहाचे आगमन ■समकालीन अवकाशाचा वेध घेणाऱ्या कथा..! ■ तडा | गणेश मतकरी | कथासंग्रह ■मूळ किंमत ₹370 | बुककट्टा...
11/12/2024

■ नविन कथासंग्रहाचे आगमन ■

समकालीन अवकाशाचा वेध घेणाऱ्या कथा..!

■ तडा | गणेश मतकरी | कथासंग्रह ■

मूळ किंमत ₹370 | बुककट्टावर घरपोच ₹318

आपली ऑर्डर नोंदवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

संग्रहाबद्दल थोडक्यात -

समाजाच्या सर्व स्तरांतून कथा लिहिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, महानगरी जाणिवेचे जे मोजके लेखक लिहीत आहेत त्यामध्ये गणेश मतकरी आघाडीवर आहेत, हे आठ कथा असलेल्या त्यांच्या ह्या संग्रहाने अधिकच ठळकपणे दाखवून दिलं आहे.
भूतकाळाची वर्तमानावरली छाया प्रतिबिंबित करणाऱ्या ह्या संग्रहातील बहुतेक कथांमधील निवेदन प्रथमपुरुषी आहे, ज्यातील सीक्रेट ह्या कथेमध्ये असलेली सात प्रथमपुरुषी निवेदनं त्यांची कथालेखनावर असलेली हुकूमत दाखवून देतात. प्रथमपुरुषी निवेदनामध्ये मुख्य पात्राचे बारीकसारीक मनोव्यापार विश्वासार्ह वाटावेत असे टिपता येतात, जे घटितांचा पैस आटोपशीर असलेल्या आणि बव्हंशाने मानसिक पातळीवर घडत असलेल्या ह्या कथांसाठी महत्त्वाचं आहे. परिणामी ह्या कथा दीर्घकथेचा फील देतात.
मतकरींना नाट्य म्हणजे काय ह्याची नेमकी जाणीव आहे. तसेच न केवळ भारतीय तर जागतिक चित्रपटांचा व्यासंग असल्यामुळे बारीकसारीक तपशील कॅमेऱ्याच्या नजरेने नोंदवायची हातोटी त्यांनी कमावलेली आहे, हे त्यांच्या कथांमध्ये ठळकपणे दिसते. त्यांच्या कथांमधील भाषिक सरमिसळही तिचं समकालीन असणं अधोरेखित करते. मराठीतील ठेवणीतले शब्द तर ते नेमकेपणे वापरतातच, परंतु इंग्रजी शब्द बेमालूमपणे वापरण्यावरही त्यांचं प्रभुत्व आहे.
एकुणातच, समकालीन वातावरण टिपणाऱ्या ह्या कथा, मतकरींची कथनतंत्रावर उत्तम पकड असल्यामुळे वाचनीय तर आहेतच, पण न केवळ महानगरी तर नव्याने लिहिणाऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठराव्यात एवढ्या लक्षणीयही आहेत.
—सतीश तांबे

बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ 'रेड लाईट डायरीज..खुलूस' या पुस्तकाचा पुढील भाग'रेड लाईट डायरीज… गौहर'लेखक - समीर गायकवाड मूल्य ₹300 | पूर्व-नोंदणीत घ...
10/12/2024

■ 'रेड लाईट डायरीज..खुलूस' या पुस्तकाचा पुढील भाग

'रेड लाईट डायरीज… गौहर'
लेखक - समीर गायकवाड

मूल्य ₹300 | पूर्व-नोंदणीत घरपोच ₹260

ज्या दुनियेपासून समाज चार हात अंतर राखून असतो, ज्या स्त्रियांचं अस्तित्व समाज बेदखल करतो, झिडकारतो, तिरस्कार करतो; त्या दुनियेचं, तिथल्या हाडा-मांसाच्या स्त्रियांचं, त्यांच्या स्वप्नांचं, आकांक्षांचं प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक !

या पुस्तकातल्या बहुतांश कथा वेदनेच्या, शोषणाच्या आणि दुःखाच्या आहेत. त्या वाचताना मन सोलवटून निघतं. डोळ्यांतून नकळतपणे पाणी झरू लागतं. हतबलता घेरून राहते… पण तरी काही कथा मात्र सकारात्मक प्रकाशाचा कवडसा हाती देतात. निराशेच्या अंधारात छोटासा दिवा लावतात.

गौहर म्हणजे मोती. यातली बायका-माणसंही मोत्यासारखी… स्वतःचं तेज असलेली. निसर्गाच्या कुशीतून जन्मून उजळपणाची खूण वागवणारी !

हे उजळलेपण तुमच्यापर्यंत पोचवण्याची सच्च्ची धडपड म्हणजेच
रेड लाईट डायरीज : गौहर

■ खुलूस अणि गौहर ही दोन्ही पुस्तके सवलतीत घरपोच ₹490 मध्ये.

आपली ऑर्डर नोंदवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क
बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ युगवाणीचे दोन महत्त्वाचे अंक.फ्रांझ काफ्का विशेषांक + अरुण कोलटकर विशेषांक हे दोन्ही अंक घरपोच मिळवा ₹500 मध्ये.● फ्रा...
04/12/2024

■ युगवाणीचे दोन महत्त्वाचे अंक.

फ्रांझ काफ्का विशेषांक + अरुण कोलटकर विशेषांक

हे दोन्ही अंक घरपोच मिळवा ₹500 मध्ये.

● फ्रांझ काफ्का विशेषांक घरपोच ₹290
● अरुण कोलटकर विशेषांक घरपोच ₹240

(दोन्ही अंकाच्या अनुक्रमणिका कॉमेंट मध्ये.)

अंक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क
बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ गाब्रिएल गार्सीया मार्केस यांची तीन पुस्तके -हिंदी अनुवाद - मनीषा तनेजा1) एकाकीपन के सौ वर्ष | मूल्य ₹4992) निराले मुस...
12/11/2024

■ गाब्रिएल गार्सीया मार्केस यांची तीन पुस्तके -
हिंदी अनुवाद - मनीषा तनेजा

1) एकाकीपन के सौ वर्ष | मूल्य ₹499

2) निराले मुसाफिर | मूल्य ₹250

3) एक ऐलानिया मौत का किस्सा | मूल्य ₹199

● संचाची मूळ किंमत ₹948
● बुककट्टावर हा संच घरपोच मिळवा ₹795 मध्ये.
● सुट्या पुस्तकांवर 10% सवलत.

हा संच/पुस्तकें खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क
बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

■ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आत्मचरीत्र..!"डायरी ऑफ ए होम मिनिस्टर"मूल्य ₹499 | बुककट्टावर घरपोच ₹420पुस्तक खरेदी ...
11/11/2024

■ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आत्मचरीत्र..!

"डायरी ऑफ ए होम मिनिस्टर"

मूल्य ₹499 | बुककट्टावर घरपोच ₹420

पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
छोट्या-छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास,
थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला.
या प्रवासात सुखाच्या लहरींइतकीच काटेरी वाटही होती.
ही वाट पावलांना रक्तबंबाळ करणारी होती.
गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने काही राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण अनिल देशमुख हे डगमगणारं नावच नव्हे.
तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. आणि सुदृढ आचारविचारांचा नवा वस्तुपाठ रचला. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास या पुस्तकात अनुभवास येतो.
यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृतीचा आदर्श देशभरात दिला जायचा. आता हा प्रवास केंद्रीय यंत्रणेचा वापर करीत विरोधकांना नेस्तनाबूद करण्याची नवी संस्कृती महाराष्ट्रात जन्माला आली आहे. याचा डोळ्यांत अंजन घालणारा साक्षात्कारही हे पुस्तक घडवतं.
स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं
विलक्षण आत्मकथन...

बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या पदार्थाची रंगतदार कथा सांगणारे गिरीश कुबेर यांची पुस्तक मालिका.■ सं...
10/11/2024

सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या पदार्थाची रंगतदार कथा सांगणारे गिरीश कुबेर यांची पुस्तक मालिका.

■ संचाची मूळ किंमत ₹1125
■ बुककट्टावर हा संच घरपोच मिळवा ₹999 मध्ये.

हा संच खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. -
wa.me/918999989763

किंवा संपर्क
बुककट्टा ऑनलाइन स्टोअर
8999989763 (कॉल/व्हॉट्सप)

Address

Amravati
444601

Telephone

+918999989763

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bookkatta Online Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bookkatta Online Store:

Share

Category