15/08/2026
आज स्वातंत्र्य दिन, दिन हर्षाचा, दिन विजयाचा.... 16 वर्षा खाली आम्ही देखील याच स्वतंत्र उमेदीने *!! शुभ !! Flowers & Events* ची स्थापना केली आणि तुम्हा सर्वांच्या साथीने आम्ही प्रगतीपथावर आहोत.... तुम्हा सर्वांची साथ अशीच असुदेत.... स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🇮🇳🇮🇳🇮🇳