19/03/2026
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि उत्तम यश घेऊन येवो. कडुलिंबाचा गोडवा आणि नवीन वर्षाची ही गोड सुरुवात सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरून जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
Wish you a very Happy, Healthy and Prosperous New Year!
Happy Gudi Padwa!