sytailors

sytailors Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from sytailors, Shopping & retail, Ahmednagar, Ahmednagar MIDC.

आज १ मे... आपल्या अभिमानाच्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस! हा दिवस म्हणजे शौर्य, संघर्ष आणि अस्मितेचा दिवस. संयुक्त...
01/05/2026

आज १ मे... आपल्या अभिमानाच्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस!

हा दिवस म्हणजे शौर्य, संघर्ष आणि अस्मितेचा दिवस. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस. मुंबईसह महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मराठी मनाच्या जिद्दीला सलाम करण्याचा दिवस.

शिवरायांचा पराक्रम, संतांची परंपरा, समाजसुधारकांचे विचार, कष्टकरी जनतेची ताकद आणि प्रगतीची वाटचाल यांचा संगम म्हणजे महाराष्ट्र!

या पवित्र दिनानिमित्त तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

#महाराष्ट्र_दिन
ाराष्ट्र

आपल्याला आणि आपल्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व हिंदु नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🌿🌺
19/03/2026

आपल्याला आणि आपल्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व हिंदु नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🌿🌺

26/01/2026

शुभ दिपावली !!
21/10/2025

शुभ दिपावली !!

42 वा वर्धापनदिन ! 42th
06/10/2025

42 वा वर्धापनदिन !
42th

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩
06/07/2025

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩

शुभ दीपावली !🪔✨🪔✨
01/11/2024

शुभ दीपावली !🪔✨🪔✨

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
29/10/2024

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

16/10/2024
विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🚩
12/10/2024

विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🚩

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
08/03/2024

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

Address

Ahmednagar
Ahmednagar MIDC
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when sytailors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share