Mahendra's classes

Mahendra's classes competitive Exams center

13/07/2021
23/03/2021

Hello guys
Good afternoon
Bank exams Coching first 5 free lectures start from( 7 /04/2021) to (11/04/2021)
Lectures time -Morning 8 am to 10.00 am
(Compulsory required to register your name before 25 /03/2021)
Location -Mahendra's Academy sawantwadi
Contact -7350219093

For more details  Contact  -7350219093/9022686944
17/03/2021

For more details
Contact -7350219093/9022686944

*मेहनतीने लिहीलेली स्वप्न कधीच वाया जात नाहीत. गरज असते ती त्या मेहनतीला योग्य दिशा देण्याची. गरज असते ती स्वप्नपूर्तीसा...
10/03/2021

*मेहनतीने लिहीलेली स्वप्न कधीच वाया जात नाहीत. गरज असते ती त्या मेहनतीला योग्य दिशा देण्याची. गरज असते ती स्वप्नपूर्तीसाठी मेहनती सोबत तडजोडीची. एकदा जमली ना आपणांस तडजोड की, मग मागे वळून पाहायच नसतं. मनी वसलेले ध्येय गवसेपर्यंत चालायच असतं.*
*मग तुमच्या या ध्येयापूर्तीच्या वाटेवर तुम्हाला मार्गदर्शकरुपी सवंगड्याची गरज पडेलच ना..?*
मग विचार कसला करताय..? लगेचच आमच्या *"महेंद्रा ॲकॅडमी"* शी संपर्क साधा....
*आमचा संपर्क : 7350219093*
*9022686944*

*'महेंद्र_अॅकॅडमी' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंतवाडी*📣नवीन बॅच ला प्रवेश प्रक्रिया  सुरू आहे...  मर्यादित जागा...
10/03/2021

*'महेंद्र_अॅकॅडमी' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंतवाडी*
📣नवीन बॅच ला प्रवेश प्रक्रिया सुरू आहे... मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा...
*आमचा संपर्क - 9022686944*
*what's app -7350219093*

स्वप्नांच्या गावी जाणारी एक नाव असावी, सोबत प्रयत्नांची पराकाष्ठा ही असावी.... काट्याकुट्यांची एक पायवाट असावी, धडपडणाऱ्...
08/03/2021

स्वप्नांच्या गावी जाणारी एक नाव असावी,
सोबत प्रयत्नांची पराकाष्ठा ही असावी....
काट्याकुट्यांची एक पायवाट असावी,
धडपडणाऱ्या ध्येयांना आपली महेंद्र अकॅडमी एक दीपस्तंभ वाटावी...
थकलेल्या आत्म्याला आत्मविश्वासाची ठिणगी वाटावी,
सोबत भविष्यासाठी केलेली तडजोड भासावी...
कोकणातील अमाप बुद्धिमत्तेला अधिकारी बनण्याची ऊर्मी असावी,
पण अपयशा सोबत प्लान B ची तडजोड ही असावी...
परंतु कोलमडल्यावर ही लढण्याची जिद्द असावी,
आणि कोकणातील अशा अभ्यासु माथेफिरूंना महेंद्र अकॅडमी मार्गदर्शक वाटावी..........

For more details
Contact -7350219093/9022686944

कितीही खराब परिस्थिती येऊदे जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्न केले तर आपण कधीही अयशस्वी होऊ शकत नाही का...
05/03/2021

कितीही खराब परिस्थिती येऊदे जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्न केले तर आपण कधीही अयशस्वी होऊ शकत नाही कारण आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य हे आपल्यातच असते .
अधिक माहिती साठी संपर्क :
महेंद्र अकॅडमी, सावंतवाडी
Whatsapp -7350219093
Call-9022686944

*'महेंद्र_अॅकॅडमी' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंतवाडी*📣नवीन बॅच ला प्रवेश प्रक्रिया  सुरू आहे...  मर्यादित जागा...
03/03/2021

*'महेंद्र_अॅकॅडमी' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंतवाडी*
📣नवीन बॅच ला प्रवेश प्रक्रिया सुरू आहे... मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा...
*आमचा संपर्क - 9022686944*
*what's app -7350219093

Contact  -7350219093/9022686944
25/02/2021

Contact -7350219093/9022686944

हाती न लागणाऱ्या स्वप्नांचा ही पाठलाग करावा ,मग ते स्वप्न अधिकारी बनण्याच का असेना , यश मीळेपर्यत मात्र त्या स्वप्नांचा ...
25/02/2021

हाती न लागणाऱ्या स्वप्नांचा ही पाठलाग करावा ,मग ते स्वप्न अधिकारी बनण्याच का असेना , यश मीळेपर्यत मात्र त्या स्वप्नांचा वेड्यागत पाठलाग करावा. आयुष्यभर सुख देणार स्वप्न नक्की बघाव आणि त्याचा पाठलाग हि करावा ,पण त्या साठी आता सद्य स्तिथीत अविरत कष्ट घेतलेच पाहिजे हे कष्ट करताना मार्गदर्शनाची गरज भासेलच ना ??? पण आता मला खात्री आहे की , हरएक कोकण वासियांच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नांना सावंतवाडील महेंद्र अकॅडमी सर्वोतपरी सहकार्य करेल . पण त्यासाठी तुम्हाला संपर्क तर साधावा लागेलच ना ??? मग वाट कसली बघता ? लगेच फोन उचला आणि खालील क्रमांकावर संपर्क करा
Call -9022686944
Whats app -7350219093

Address

Savantvadi
416510

Telephone

+917350219093

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahendra's classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahendra's classes:

Share