Rayba Publication Pune

  • Home
  • Rayba Publication Pune

Rayba Publication Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rayba Publication Pune, Book shop, Pune, .

मराठेशाही ची "मौलिक तत्वे" समाविष्ट असलेले हे सुंदर पुस्तक आपल्या संग्रही असल्यास दैनंदिन व्यवहारात अतिशय उपयुक्त ठरणार आहे ...
📖 कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी (प्रकाशन पूर्व बुकिंग चालू )

📖 दुर्गराज राजगड
📖 असा पाहावा राजगड

*बीड येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,लेखक  व प्रसिद्ध पुस्तक विवेचनकार आदरणीय श्री कचरू चांभारे सर यांचा "शिवनीती" या...
19/10/2024

*बीड येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,लेखक व प्रसिद्ध पुस्तक विवेचनकार आदरणीय श्री कचरू चांभारे सर यांचा "शिवनीती" या पुस्तकाविषयी प्रथमदर्शनी अभिप्राय...!!*

धन्यवाद सर🚩✍🏻

😊🙏🏻😊

शिवपाईक सरदार ढमढेरे..!!🚩👏🏻दसरा व दिवाळीनिमित्त मिठाई व बुके भेट देण्याऐवजी "शिवनीती" हे पुस्तक भेट देत तळेगाव ढमढेरे ये...
14/10/2024

शिवपाईक सरदार ढमढेरे..!!🚩👏🏻

दसरा व दिवाळीनिमित्त मिठाई व बुके भेट देण्याऐवजी "शिवनीती" हे पुस्तक भेट देत तळेगाव ढमढेरे येथील सरदार घराण्यातील व्यक्तिमत्त्व आदरणीय - श्री बापूसाहेब सर्जेराव ढमढेरे (सरदार)
-एम ए .बीएड. (डी एस एम ) यांनी अकरा पुस्तके खरेदी केली...😊🙏🏻

ते सध्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लोणीकंद ता. हवेली जि. पुणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत..
त्यांना "आदर्श पदवीधर शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..

सर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अज्ञापत्रांचा "प्रचार व प्रसार" या शिवकार्यात हातभार लावला यासाठी आम्ही आपले सदैवी ऋणी आहोत..

जय शिवराय....🚩🙏🏻

पुस्तक संख्या= 11

आपल्या स्वकर्तुत्वाने व्यावसायिक जीवनात उत्तुंग भरारी मारणारे आदर्शवत पती-पत्नी म्हणून ज्यांना ओळखले जाते..असे हे श्री व...
10/10/2024

आपल्या स्वकर्तुत्वाने व्यावसायिक जीवनात उत्तुंग भरारी मारणारे आदर्शवत पती-पत्नी म्हणून ज्यांना ओळखले जाते..असे हे श्री व सौ थोपटे परिवार...यांनी दसरा व दिवळीभेट देण्यासाठी म्हणून हक्काने
"शिवनीती " या पुस्तकाच्या पंधरा प्रति घेतल्या...
उभयंताचे मनःपूर्वक धन्यवाद ...😊🚩🙏🏻
पुस्तक - कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी
लेखक -
प्रकाशक -
किंमत - 380 रू. ( पोस्ट खर्च- ५०/- अतिरिक्त )
संपर्क क्र. - 9075980813

#पुस्तकप्रेमी #मराठीलेख #पुस्तक #पुस्तकालय #माझेपुस्तक #वाचन #वाचनप्रेमी #वाचनालय

हे पुस्तक का वाचावे..?शिवछत्रपतींचे अंतरंग जाणून घेण्यासाठी तत्कालीन अज्ञापत्रांचा मागोवा घेणे गरजेचे ठरते..तत्कालीन इति...
28/09/2024

हे पुस्तक का वाचावे..?

शिवछत्रपतींचे अंतरंग जाणून घेण्यासाठी तत्कालीन अज्ञापत्रांचा मागोवा घेणे गरजेचे ठरते..
तत्कालीन इतिहासात डोकावताना आजच्या वर्तमानातही लागू होतील अशी सर्व " मौलिक तत्वे" या पत्रांतुन मार्गदर्शक ठरतात..
आणि याच अनेक मौलिक पत्रांचा अर्थ व सारांश अगदी सहज सोप्या शब्दांत लेखकाने -
" कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी"
या सुंदर पुस्तकांतून आपल्या समोर ठेवण्याचा एक सुरेख प्रयत्न केला आहे..!

मराठेशाही ची "मौलिक तत्वे" समाविष्ट असलेले हे सुंदर पुस्तक आपल्या संग्रही असल्यास दैनंदिन व्यवहारात अतिशय उपयुक्त ठरणार आहे ...

जय शिवराय ...!!
प्रकाशन पूर्व बुकिंग सुरु...
पुस्तक - कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी
लेखक -
प्रकाशक -
किंमत - २९९ रू. ( पोस्ट खर्च- ५०/- अतिरिक्त )
संपर्क क्र. - 9075980813
#पुस्तकप्रेमी #मराठीलेख #पुस्तक #पुस्तकालय #माझेपुस्तक #वाचन #वाचनप्रेमी #वाचनालय

पुस्तक का वाचावे..?शिवछत्रपतींचे अंतरंग जाणून घेण्यासाठी तत्कालीन अज्ञापत्रांचा मागोवा घेणे गरजेचे ठरते..तत्कालीन इतिहास...
27/09/2024

पुस्तक का वाचावे..?

शिवछत्रपतींचे अंतरंग जाणून घेण्यासाठी तत्कालीन अज्ञापत्रांचा मागोवा घेणे गरजेचे ठरते..
तत्कालीन इतिहासात डोकावताना आजच्या वर्तमानातही लागू होतील अशी सर्व " मौलिक तत्वे" या पत्रांतुन मार्गदर्शक ठरतात..
आणि याच अनेक मौलिक पत्रांचा अर्थ व सारांश अगदी सहज सोप्या शब्दांत लेखकाने -
" कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी"
या सुंदर पुस्तकांतून आपल्या समोर ठेवण्याचा एक सुरेख प्रयत्न केला आहे..!

मराठेशाही ची "मौलिक तत्वे" समाविष्ट असलेले हे सुंदर पुस्तक आपल्या संग्रही असल्यास दैनंदिन व्यवहारात अतिशय उपयुक्त ठरणार आहे ...

जय शिवराय ...!!
प्रकाशन पूर्व बुकिंग सुरु...
पुस्तक - कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी
लेखक -
प्रकाशक -
किंमत - 299/- रू. ( Delivery Charges 50/- )
संपर्क क्र. - 9075980813
#पुस्तकप्रेमी #मराठीलेख #पुस्तक #पुस्तकालय #माझेपुस्तक #वाचन #वाचनप्रेमी #वाचनालय

26/09/2024

Address

Pune

411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rayba Publication Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Shop?

Share