10/05/2024
*आज कमळजाई कृषी उद्योग धामणी दहा वर्ष पूर्ण होऊन 11 व्या वर्षात पदार्पण करत असताना मागे पाहिलं तर एवढ स लावलेले रोपट आज वटवृक्षाक वाटचाल करत असताना तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम आणि आपुलकी याबद्दल मी आपला ऋणी आहे या पुढे अशीच उत्कृष्ट पद्धतीची सेवा देईल आणि यापुढे आपले असेच प्रेम राहू द्या धन्यवाद .ओंकार संतोष भुमकर♥️✌️*