24/12/2025
कापडाच्या छोट्या तुकड्यात लपली आहे एक मोठी संधी!
✨ स्क्रॅप फॅब्रिक पासून सुरेख दागिने बनवायला शिका 'कल्पश्रुती'च्या फॅब्रिक ज्वेलरी कोर्स मध्ये ✨
खण, इकत, कलमकारी आणि ब्रोकेड या पारंपरिक कापडांना आता द्या आधुनिक दागिन्यांचे रूप! 💎🪄
हा कोर्स नक्की कोणासाठी?
✅ हातातल्या कलेला व्यावसायिक वळण देऊन 'स्वतःचा उद्योग' सुरू करण्यासाठी.
✅ धकाधकीच्या आयुष्यात थोडा 'विरंगुळा' हवा असणाऱ्यांसाठी!
✅ कल्पकतेला चालना देऊन मनःशांती मिळवण्यासाठी!
तुम्ही नोकरी-व्यवसायात व्यस्त असाल किंवा गृहिणी असाल, स्वतःसाठी थोडा वेळ काढून काहीतरी Creative करण्याची हीच सुवर्णसंधी आहे.
📍 कोर्सचे स्वरूप
१. ऑनलाइन वर्कशॉप (घरबसल्या शिका):
कालावधी: ४ दिवस
२. ऑफलाइन वर्कशॉप (पुणे आणि दादर):
कालावधी: १ दिवस (पूर्ण ६ तास)
• कोर्सची खास वैशिष्ट्ये:
🧵 १० वेगवेगळे प्रकार: ज्वेलरीची विविध डिझाइन्स शिकवली जातील.
📦 कम्प्लीट किट: लागणारे सर्व रॉ मटेरियल, फॅब्रिक्स आणि टूल्स तुम्हाला घरपोच पाठवले जाईल.
👩अनुभवी मार्गदर्शक: आजवर शेकडो स्त्रियांना ट्रेनिंग दिलेल्या मार्गदर्शकांकडून शिका.
📞आजच नोंदणी करा!
तुमच्या छंदाला व्यवसायाची जोड द्या!
संपर्क:
कल्पश्रुती📱 099209 80649