Kupawadache rajkaran

Kupawadache rajkaran Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kupawadache rajkaran, kupwad, Pune.

ही अवस्था करून ठेवलीय कुपवाडची आता जनता हुशार झाली आहे...
13/01/2026

ही अवस्था करून ठेवलीय कुपवाडची
आता जनता हुशार झाली आहे...

पथदिवे बंद पडले झाला सगळीकडे अंधार
13/01/2026

पथदिवे बंद पडले झाला सगळीकडे अंधार

हा आहे आमच्या  पिकासपुरुषांचा करणं. #कुपवाडकर
13/01/2026

हा आहे आमच्या पिकासपुरुषांचा करणं.
#कुपवाडकर

प्रभागातील रोडच्या बाजूला लाईट नाहीत...
13/01/2026

प्रभागातील रोडच्या बाजूला लाईट नाहीत...

कचऱ्यात प्रभाग, खिशात नोटाविकासाचा दावा मात्र साफ खोटा! #महानगरपालिका
12/01/2026

कचऱ्यात प्रभाग, खिशात नोटा
विकासाचा दावा मात्र साफ खोटा!

#महानगरपालिका

दहा वर्षात काय केले? हाच मोठा प्रश्न आहे, कुपवाड स्वच्छ नाही झाला, हेच तुमचे 'यश' आहे!माहिती द्या मोहिते, नक्की घोळ कुठे...
12/01/2026

दहा वर्षात काय केले? हाच मोठा प्रश्न आहे,
कुपवाड स्वच्छ नाही झाला, हेच तुमचे 'यश' आहे!
माहिती द्या मोहिते, नक्की घोळ कुठे झालाय,
जनतेचा संयम आता संपून गेलाय!

विकास हरवला आहे सापडल्यास संपर्क साधा.
11/01/2026

विकास हरवला आहे सापडल्यास संपर्क साधा.

विकासाच्या नावाखालीटक्केवारीने भरून खाल्ली थाळी,रस्ते राहिले कागदातचआणि भ्रष्टाचाराची झाली दिवाळी.जनतेचं स्वप्न रेंगाळलं...
11/01/2026

विकासाच्या नावाखाली
टक्केवारीने भरून खाल्ली थाळी,
रस्ते राहिले कागदातच
आणि भ्रष्टाचाराची झाली दिवाळी.

जनतेचं स्वप्न रेंगाळलं,
नफा मात्र वर चढला,
काम हरवलं गल्लीत,
हिशेब मात्र सगळा जुळला.

11/01/2026

कुपवाडचे विकासपुरुष...
मत देताना आता विचार करा

खड्डा की रस्त्यांचा आपला..
10/01/2026

खड्डा की रस्त्यांचा आपला..

Address

Kupwad
Pune
416436

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kupawadache rajkaran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share