25/06/2026
🙏🌺 सप्रेम निमंत्रण 🌺🙏
🎶 सुमिरण – एक शाम, प्रभु के नाम 🎶
(स्वरातून... ईश्वरापर्यंत)
भक्ती, भावना आणि सुरांचा दिव्य संगम अनुभवण्यासाठी आपणास सस्नेह आमंत्रण!
मनाला शांतता, भक्तीला अभिव्यक्ती आणि सुरांना समर्पण देणारा एक अविस्मरणीय भक्तिसंगीताचा सोहळा...
🗓 दिनांक: २५ जुलै २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० ते ८:००
📍 स्थळ: श्री बाळासाहेब ठाकरे कलादलन, सारसबाग, पुणे
✨ तुम्हाला भक्तीगीत गाण्याची आवड आहे का?
✨ प्रभूच्या चरणी आपल्या सुरांची अर्पण करायची इच्छा आहे का?
✨ एका सुंदर आणि प्रतिष्ठित मंचावर तुमची कला सादर करण्याची संधी शोधत आहात का?
🎤 मग ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे!
भक्तीच्या सुरांत न्हाऊन निघणाऱ्या या विशेष सोहळ्यात सहभागी व्हा आणि आपल्या स्वरांची आराधना प्रभूच्या चरणी अर्पण करा.
⚠️ मर्यादित जागा – आजच तुमची नोंदणी निश्चित करा!
📞 संपर्क: रितेश जैन: 9511819952 ईशा कोळेकर: 9112101351
🙏 चला, भक्तीच्या सुरांत हरवूया... 🌺 प्रभू नामाचा गजर करूया... 🎶 आणि एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवूया...
आपले सहर्ष स्वागत आहे! 🙏🌸
Isha Amol Kolekar-Jain Amol Kolekar Pune Show Time - Live, Promo & Coverage Ashish Rakhe Mahesh Abhyankar Karaoke Singing Show Sharadchandra Sakurikar Gajanan Pandit Vilas Govind Datar Mahesh Abhyankar Arihant Vision & Vocals Sharadchandra Sakurikar