19/07/2020
उद्योग क्षेत्रात ४० वर्षांची यशस्वी परंपरा ...
आपल्या सेवेसाठी आमचा छोटासा प्रयत्न....
आपल्या सर्व ग्राहक राजाच्या प्रतिसादावर यशस्वी वाटचाल...
कल युगातील बदलत्या अवडी - निवडी ओळखून आम्ही आपल्या सेवेसाठी अविरत उपलब्ध आहोत..
असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत हीच अपेक्षा