WibasOfficial

Website

WibasOfficial Digital Marketplace for Women
Sell I Buy I Grow - Together
Safe trusted platform for women
Start your business from home
www.wibas.in

01/07/2026

तुम्ही WiBAS वर केलेली प्रत्येक खरेदी...

फक्त एखादा Product विकत घेत नाही,

तर एका महिलेच्या कौशल्याला प्रोत्साहन देते,
तिच्या आत्मविश्वासाला बळ देते,
आणि तिच्या कुटुंबाला आधार देते.

कारण तुमच्या एका Order मागे
एका महिलेची स्वप्नं,
मेहनत आणि संघर्ष दडलेला असतो.

म्हणून पुढच्या वेळी Shopping करताना...

महिलांना पुढे नेणारी निवड करा.

👉 आजच WiBAS वर Shopping करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 [www.wibas.in](http://www.wibas.in)
...........................

28/06/2026

घर सांभाळताना अनेक महिलांच्या मनात एक स्वप्न असतं...

स्वतःचा व्यवसाय असावा,
स्वतःची ओळख असावी,
आणि स्वतःची कमाई असावी.

पण सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो.

म्हणूनच WiBAS.

महिलांना Entrepreneur बनण्यासाठी तयार केलेलं खास Digital Marketplace.

तुमच्या कौशल्याला द्या योग्य ग्राहक
आणि तुमच्या स्वप्नांना द्या नवी उंची.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 [www.wibas.in](http://www.wibas.in)
...........................

26/06/2026

पूर्वी महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी
महिला बचत गटांचा आधार होता...

आजच्या Digital युगात
त्याच संकल्पनेला मिळालं आहे नवं रूप.

WiBAS

महिलांसाठी तयार केलेलं Digital Marketplace.

जिथे महिला विक्रेते आणि महिला ग्राहक
एकमेकांना साथ देतात, प्रोत्साहन देतात आणि पुढे नेतात.

फरक एवढाच...

पूर्वी बचत गट गावापुरते होते,
आता WiBAS मुळे संधी हजारो महिलांपर्यंत पोहोचते.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 [www.wibas.in](http://www.wibas.in)
...........................

24/06/2026

अनेक महिलांकडे अफाट कौशल्य असतं...

कोणी उत्तम पदार्थ बनवते,
कोणी सुंदर हस्तकला तयार करते,
कोणी स्वतःचे products बनवते...

पण अनेक वेळा ही कला घरापुरतीच मर्यादित राहते.

कारण एकच...

योग्य Marketplace नसतं.

म्हणूनच WiBAS.

महिलांसाठी आणि महिलांद्वारे तयार केलेलं Digital Marketplace.

जिथे तुमच्या कलेला मिळतो योग्य ग्राहकवर्ग
आणि तुमच्या व्यवसायाला मिळते वाढीची नवी संधी.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 [www.wibas.in](http://www.wibas.in)
...........................

21/06/2026

तुम्ही Social Media वर पोस्ट करता...
Likes मिळतात... Comments मिळतात...

पण खरंच ग्राहक मिळतात का?

Social Media हे Marketing साठी आहे,
Marketplace साठी नाही.

तुमच्या Products ला हवे असतात खरेदीसाठी तयार ग्राहक.

म्हणूनच WiBAS
महिलांसाठी खास Digital Marketplace.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 [www.wibas.in](http://www.wibas.in)
...........................

19/06/2026

एकत्र आलो तरच मोठं यश मिळतं.

म्हणूनच WiBAS तयार करण्यात आलं आहे महिलांसाठी आणि महिलांद्वारे.

इथे महिला विक्रेते आणि महिला ग्राहक
एकमेकांना साथ देतात, प्रोत्साहन देतात आणि पुढे नेतात.

ही फक्त marketplace नाही,
ही महिलांची community आहे.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 www.wibas.in
...........................

Success grows faster when women support women.

WiBAS is built to create a strong community of women buyers and sellers.

A place where women connect,
grow together,
and support each other's dreams.

More than a marketplace,
it's a movement.

👉 Join WiBAS today
👉 A Digital Marketplace that truly belongs to women
👉 www.wibas.in
...........................

17/06/2026

तुमच्या व्यवसायाला फक्त ग्राहक नाही, तर योग्य ग्राहकांची गरज आहे.

WiBAS तुमच्या products ला देते महिलांचा विश्वासार्ह customer base.

ज्वेलरी असो, हस्तकला असो किंवा घरगुती व्यवसाय,
तुमच्या कलेला द्या योग्य व्यासपीठ.

आज छोटा व्यवसाय,
उद्या यशस्वी brand.

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 www.wibas.in
...........................

Every product deserves the right audience.

With WiBAS, women entrepreneurs can connect with women buyers who value their work.

Whether it's jewellery, handmade creations, fashion, or homegrown products,
your business deserves visibility.

Turn your passion into growth.

👉 Join WiBAS today
👉 A Digital Marketplace that truly belongs to women
👉 www.wibas.in
...........................

10/06/2026

फक्त products विकणेच नाही

व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि support सुद्धा महत्त्वाचं असतं

WiBAS सोबत तुम्हाला मिळते एक supportive women community

ऑर्डर्सपासून ग्राहकांपर्यंत
आणि व्यवसाय वाढीपर्यंत

प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 www.wibas.in
...........................

Selling products is only the beginning

Growing a business needs support, guidance, and the right network

With WiBAS, women entrepreneurs become part of a supportive community

From orders to customers
From learning to growth

You are never alone in your journey

👉 Join WiBAS today
👉 A Digital Marketplace that truly belongs to women
👉 www.wibas.in
...........................

08/06/2026

घरातून सुरू झालेला छोटासा व्यवसाय

उद्या मोठा brand होऊ शकतो

फक्त गरज आहे योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची

WiBAS तुमच्या products ला देते मोठा customer base

जास्त ग्राहक
जास्त विक्री
जास्त संधी

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 www.wibas.in
...........................

Every successful brand starts small

The difference is reaching the right customers

WiBAS helps women entrepreneurs expand their reach and grow faster

More visibility
More customers
More sales

👉 Join WiBAS today
👉 A Digital Marketplace that truly belongs to women
👉 www.wibas.in
...........................

06/06/2026

कठीण काळ कोणालाही येऊ शकतो

पण महिलांकडे कौशल्य असेल तर त्या नव्याने उभ्या राहू शकतात

WiBAS देते तुमच्या व्यवसायाला नवी संधी

स्वयंपाक, हस्तकला, कपडे, सौंदर्य उत्पादने किंवा कोणतंही कौशल्य

तुमच्या कलेला द्या योग्य ग्राहक

👉 आजच WiBAS join करा
👉 महिलांची हक्काची DIGITAL MARKETPLACE
👉 www.wibas.in
...........................

Difficult times can change lives

But skills can create new opportunities

WiBAS helps women turn their talents into businesses

Food products
Handmade creations
Fashion
Beauty products and more

Reach the right customers and grow confidently

👉 Join WiBAS today
👉 A Digital Marketplace that truly belongs to women
👉 www.wibas.in
...........................

Address

Nashik
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when WibasOfficial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share