Janata vidhya mandir,murud

Janata vidhya mandir,murud janata vidya mandi is the school of murud.this school is very popular of teaching,miret

26/09/2017

ज्योतिषी : बाळा, तू खूप शिकणार आहेस.

बंडू हसू लागला. ज्योतिषाला काय झालं समजेना.

ज्योतिषी : बाळा, काय झालं हसायला?

बंडू : अहो, मी खूप शिकणार हे खरंय. पण पास कधी होणार ते सांगा की..

29/05/2017

Guruji: Chintu, kal shaalet ka ala navhatas?
Chintu: Guruji, p***o hoto ani lagle hote!
Guruji: Kuthe padla hotas ani kuthe lagle?
Chintu: Palangavar p***o hoto ani dole lagle hote!

29/05/2017

शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.

29/05/2017

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू....":

29/05/2017

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...

20/05/2016

Something special awaits you each day All you need is to recognize it and make the most of it Have a positive attitude through out the day and then I am Sure for you that Today is Going To Be a Great Day!!! Good Morning

07/04/2016

Naye sapane|
Naye apane|
Naye wade|
Nayi kasame|
Nayi Manjil|
Nayi Aas|
Naya vishwas|
Kuch Simple|
Kuch Khas|
Har Pal Raho Bindas # # #

12/03/2016

प्लम्बर:
सर, नल ठीक हो गया
लेबर चार्ज 800 रुपैये..

इंजीनियर: अरे, 1 घंटे की इतनी फीस तो मेरी भी नहीं है!

प्लम्बर: सर, जब मैं इंजीनियर था तो मेरी भी नहीं थी!

05/09/2015

टीचर: अगर कोई स्कूल के सामने बम रखता है
तो क्या करोगे ?
स्टूडेंट: 1-2 घंटे देखंगे
अगर कोई ले जाता है तो ठीक है
वरना Staff Room में रख देंगे!

05/09/2015

Teri muskuraht meri pehchaan hai,
Teri khushi meri jaan hai,
Kuchh bhi nahi meri zindagi
Bas itna samajh le ki tera dost hona meri shaan hai!

08/07/2014

Newly married पती :---

माझे लग्ना आधी 10 affairs होते ...😎😎

हुशार बायको :-- मला माहित होते की जेव्हा कुंडली मध्ये
36 चे 36 गुण जुळ्ले आहेत, मग सवयी पण
नक्की जूळतिल ....
Wife Rocks !!! Husband Shocks !!!!!

----------------------

मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक
आहे ??

विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी
शेवट वाइन शॉप मध्ये ...

----------------------------

शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के दिन पती ने बीबी के लीये सफेद गुलाब लाया ....

बीबी :-- ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन टाइन के दिन रेड रोज देते है ना ??...

पती :-- अब जिन्दगी में , प्यार से ज्यादा शांती की
जरूरत है !!!!!

---------------------------------

---------फन टाईम ----

पती --अपने मैरिज सर्टिफिकेट को एक घंटे से देख रहा था

बीबी :- तुम 1 घंटे से क्या देख रहे हो ??

पती :- expiry date ढूंढ रहा था !! सालोने लिखी नही 😛
नवरा (बायकोला चिडवत ) :-

काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...

बायको :- एकटीच आली असेल....

नवरा :- हो तुला कस माहीत...?

बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..

नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .

08/07/2014

एका बेवड्याने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕

Address

Jvm
Murud
413510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata vidhya mandir,murud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category