Marathi Status

Marathi Status Only Status

Like This Page

17/11/2015

13/10/2015



यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.....
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…..... व
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.......

12/10/2015



माझ_अन_मुलीँचे_ कधीचं_जमल_
_नाही_कारण_ माझा _Lookएकदम_ _किलर_आणि_त्या_
पोरी_ एकदम_ चिल्लर ....!!!😎😛

12/10/2015



यादों की किम्मत वो क्या जाने,जो ख़ुद यादों को मिटा दिया करते हैं,यादों का मतलब तो उनसे पूछो जो,यादों के सहारे जिया करते हैं.

11/10/2015



ङेगुची साथ चालू आहे राञी झोपण्याच्या आधी एकतरी मच्छर मारा बाकीचे मच्छर त्याच्या मयताला जातील आणि तुम्हाला मजेशीर झोप येईल..!! . . . . . . . आईशप्पथ,, लहानपणा पासुन हुशार आहे मी.... पण गर्व नाही केला कधी ।।😅😝👈

10/10/2015



#हर रिश्ते मे #मिलावट देखीं, #कच्चे रँगों क़ी
सजावट देखी....!
लेकिन सालों- साल देखा है माँ को......!!
उसके चेहरे पर ना #थकावट देखीं, ना #ममता मे
#मिलावट #देखी...😉

10/10/2015



नात ते नाही ,ज्यात Ego & attitude असतो... नात ते असत.. ज्यात 1 रुसण्यात expert असतो तर दूसरा पटवण्यात perfect असतो.

10/10/2015



एक सच्चा #दिल सब के पास होता हैं...
फिर क्यों नहीं सब पे #विश्वास होता हैं...
इंसान चाहे कितनो भी #आम हो, वो किसी न किसी के लिए जरुर #खास होता हैं....

10/10/2015



हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं...
आपण हजर नसतानाही,
आपलं नावं कुणीतरी काढावं...
माणसावर करावं की,
माणुसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासुन करावं...!!!

😎
🌹
🙏
सुंदर सकाळ !!!
आपला दिवस प्रेमळ जावो..

09/10/2015



-
आजचा सुविचार
दिवाळी येतेय म्हणून आनंदी
आणि परीक्षा येतेय म्हणून
दुःखी होउ नका..
दोन्ही ठिकाणी आपल्याला
दिवेच लावायचे आहेत..

Address

Mumbai
426178

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Status posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category