Quick Mart Express

Quick Mart Express one-stop solution in the eCommerce Platform with the Brand Name

11/12/2022
नमस्कार, जर आपण नवी मुंबई येथील विक्रेते / सप्लायर्स असाल तर आमच्या नवीन लॉन्च होणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट / मोबाईल अ...
25/11/2022

नमस्कार, जर आपण नवी मुंबई येथील विक्रेते / सप्लायर्स असाल तर आमच्या नवीन लॉन्च होणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट / मोबाईल अप्लिकेशन वर आजच रजिस्टर करा. आणि आपला माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
रेजिस्ट्रेशन लिंक : https://quickmartexpress.com/Partner%20With%20Us
(खालील इमेजेस वरती अधिक माहिती पहा )

(खालील अधिक माहिती पहा )

Quick Mart Express हे ऑनलाईन शॉपिंग अप्लिकेशन Pratha Aggregators Services Pvt. Ltd (Regi. No. U72900MH2022PTC380469) च्या मालकीचे असून त्यांच्या वतीने चालवले जात आहे. हे मल्टिव्हेन्डर अप्लिकेशन असून सदरचे ऑनलाईन शॉपिंग अप्लिकेशन येत्या काही दिवसात ग्राहकांच्या भेटीसाठी येत आहे. तत्पूर्वी आम्ही जास्तीत जास्त सप्लायर यांची नोंदणी करून घेत आहोत. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा कमी किमतीत माल उपलब्ध होईल. सध्या हे ऑनलाईन शॉपिंग अप्लिकेशन नवी मुंबई पुरते मर्यादित असून थोड्या दिवसात संपूर्ण भारतात आम्ही लाईव्ह करणार आहोत. जर आपण नवी मुंबई येथील विक्रेते / सप्लायर असाल तर आपली नोंदणी आजच करून घ्या.
आमच्या ऑनलाईन शॉपिंग अप्लिकेशन द्वारे खालील श्रेणी मधील वस्तू विकू शकता.
किराणा ,
घरातील आणि बाहेरील साधने,उपकरणे
पॅक केलेले अन्नपदार्थ,
जनरल आयटम्स ,
बेबी अँड किड्स ,
सर्व प्रकारची कपडे,
पर्सनल केअर

महत्वाचे मुद्दे :
१. हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे आम्हाला कमी रेट आणि चांगली क्वालिटी याला आम्ही प्राधान्य देऊ.
२. आपण फक्त पॅकिंग करणे गरजेचे आहे. पॅकिंग मटेरियल आम्ही देऊ.
३. पिक अप आणि डिलिव्हरी आम्ही करू .
४. आपणास एक्सट्रा कोणताही चार्ज लागणार नाही.
५. कोणत्याही वस्तूवर आपण वैयक्तिक डिस्काउंट देऊ शकता. जर एखाद्या वस्तू वर वैयक्तिक डिस्काउंट देत असेल तो आपल्यातर्फे असेल (ऑर्डर्स वरती जो कंपनी तर्फे डिस्काउंट असेल त्याचा सप्लायर ला कोणतेही नुकसान नसेल )
६. वेबसाईट वरती डिस्प्ले होताना आपली कॉस्ट आहे त्यात आमचे कमिशन ऍड होऊन ती प्राईस खरेदीदाराला दिसेल.
समजा - शिव ट्रेडर्स हे सप्लायर आहेत, ते जी एस चहा १/२ केजी २५० रु. विकत आहे त्याची एम आर पी ३०० रु. आहे. शिव ट्रेडर्स ला ह्या प्रॉडक्ट ची प्राईस अपडेट करताना आस दिसेल हा प्रॉडक्ट सेम ऐरिआत कमीत कमी कितीला विकला जात आहे. त्यानुसार ते आपली किंमत ठरवतील. त्यांनी २५० फायनल केली. जेव्हा हे खरेदीदाराला दिसेल तेव्हा आमचे कमिशन समजा २% असेल तर त्याची कामात २५५ रु. दिसेल. सर्व ऑर्डर पूर्ण होईल तेव्हा शिव ट्रेडर्स ला २५० रुपये मिळतील. आणि ५ रु. आमच्या कंपनीला फायदा मिळेल.
६. रजिस्ट्रेशन साठी कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही.
७. आपणास फक्त मोबाईल / कॉम्पुटर द्वारे स्टॉक इन, स्टॉक आऊट, किंमत बदल आणि नवी आयटम बद्दल माहिती मोबाईल / कॉम्पुटर वर येणारी ऑर्डर पॅक करून ठेवायची आहे. लॉजिस्टिक आणि कॉलेक्शन डिपार्टमेंबत बाकीचे काम करेल.
८. एकाच भागात एकसारख्या वस्तू विकणारे प्रमाणातच घेऊ, जेणे करून आमच्या सप्लायर ला जास्तीत जास्त ऑर्डर मिळेल. जो सुरवातीला रजिस्टर करेल त्याला प्राधान्य देऊ.
९. वस्तू विक्री मध्ये आपण कोणतेही फ्रॉड करत असेल आणि ते निदर्शनात येत असेल तर , ई कॉमर्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करू.
१०. विक्रेत्यांनी खराब किंवा कमी प्रतीचा माल, आमच्या वेबसाईट द्वारे विकण्याचे टाळावे कारण खराब माल ग्राहक परत देतात , त्यामुळे फालतू मध्ये डिलिव्हरी चार्जेस वेस्ट जातात.

नमस्कार, जर आपण नवी मुंबई येथील विक्रेते / सप्लायर्स असाल तर आमच्या नवीन लॉन्च होणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट / मोबाईल अ...
24/11/2022

नमस्कार, जर आपण नवी मुंबई येथील विक्रेते / सप्लायर्स असाल तर आमच्या नवीन लॉन्च होणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट / मोबाईल अप्लिकेशन वर आजच रजिस्टर करा. आणि आपला माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
रेजिस्ट्रेशन लिंक : https://quickmartexpress.com/Partner%20With%20Us
(खालील इमेजेस वरती अधिक माहिती पहा )....

21/11/2022

Address

Office No 04, 4th Floor B Wing, Gami Industrial Park, Pawane MIDC Koparkhairane Navi
Mumbai
400709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Quick Mart Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Quick Mart Express:

Share