Vikas Mhatre

Vikas Mhatre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikas Mhatre, Shopping Service, .

20/03/2026

२० मार्च १९२७ — समतेचा ऐतिहासिक दिवस!

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह करून पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लढा देत मानवतेला समानतेचा संदेश देणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..!

स्वराज्याच्या पायाची भक्कम पायाभरणी करणारे महान व्यक्तिमत्व…शहाजीराजे भोसले महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🚩
18/03/2026

स्वराज्याच्या पायाची भक्कम पायाभरणी करणारे महान व्यक्तिमत्व…
शहाजीराजे भोसले महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🚩

मराठा साम्राज्याचे पराक्रमी योद्धा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🚩
16/03/2026

मराठा साम्राज्याचे पराक्रमी योद्धा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🚩

दूरदृष्टी, नेतृत्व आणि विकासाची परंपरा जपणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीYashwantrao Chavan यांना जयंतीनिमित्त विनम्...
12/03/2026

दूरदृष्टी, नेतृत्व आणि विकासाची परंपरा जपणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
Yashwantrao Chavan यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🌼🙏

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
10/03/2026

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

08/03/2026

“भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला!

शानदार विजयाबद्दल टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.

जय हिंद!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या प्रभाग क्रमांक २२ मधील शिवम वखरे या...
07/03/2026

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या प्रभाग क्रमांक २२ मधील शिवम वखरे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदावर निवड झाली आहे.

त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आज त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व मनःपूर्वक सत्कार केला.

शिवमच्या या यशामुळे त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद खरोखरच प्रेरणादायी होता.

मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर शिवमने मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

शिवम वखरे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

देशसेवेत त्यांचे कार्य निश्चितच उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास आहे.

क्राईम बॉर्डर मुख्य संपादकश्री राजेंद्र वखरे साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव कु. शिवम यांनी UPSC मध्ये 651 वी रँक घेऊन उत्ती...
07/03/2026

क्राईम बॉर्डर मुख्य संपादकश्री राजेंद्र वखरे साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव कु. शिवम यांनी UPSC मध्ये 651 वी रँक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. शिवम आणि त्याचे आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐👏

धुलीवंदनाच्या मंगलमय पर्वावरआपल्या आयुष्यात सुख, समाधान,आरोग्य आणि यशाचे रंग भरभरून नांदो. ❤️  ♥️♥️🌈🟣🟢🟡
03/03/2026

धुलीवंदनाच्या मंगलमय पर्वावर
आपल्या आयुष्यात सुख, समाधान,
आरोग्य आणि यशाचे रंग भरभरून नांदो.

❤️ ♥️♥️🌈🟣🟢🟡

भारताचा झेंडा पुन्हा उंच 🇮🇳🔥Team India सेमीफायनलमध्ये!
02/03/2026

भारताचा झेंडा पुन्हा उंच 🇮🇳🔥
Team India सेमीफायनलमध्ये!

थोर समाजसुधारक, ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीदिनी,डॉ. श्री नानासाहेब धर्माधि...
01/03/2026

थोर समाजसुधारक, ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीदिनी,
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा–अलिबाग, जि. रायगड यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

स्वच्छ परिसर, निरोगी समाज आणि जबाबदार नागरिकत्व यासाठी लोकसहभागातूनच परिवर्तन शक्य आहे.

सामाजिक एकता हीच या अभियानाची खरी ताकद !

01/03/2026

थोर समाजसुधारक, ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Mhatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vikas Mhatre:

  • Want your business to be the top-listed Shop?

Share