My Flower Making

My Flower Making I am making these flowers at home with the help of different papers. ...

रेडीमेड रांगोळ्या
16/10/2024

रेडीमेड रांगोळ्या

रेडीमेड रांगोळी
16/10/2024

रेडीमेड रांगोळी

नैवेद्यासाठी केळीचं डिझायनर पान केलं आहे
28/09/2024

नैवेद्यासाठी केळीचं डिझायनर पान केलं आहे

गणपती बाप्पाच्या मागे पडद्यावर लावायला लोकरीची मेहरप केली, कड़ेनी light ची माळ लावली, आता तर बाप्पा खूष झाला पाहिजे नाही ...
15/08/2024

गणपती बाप्पाच्या मागे पडद्यावर लावायला लोकरीची मेहरप केली, कड़ेनी light ची माळ लावली, आता तर बाप्पा खूष झाला पाहिजे नाही का?? तुम्हाला काय वाटतं???

10/08/2024
श्रावण आला की सणवार आले म्हणून रांगोळ्या तयार करायला सुरुवात केली आहे. आवडतात का बघा बरं 😋
10/08/2024

श्रावण आला की सणवार आले म्हणून रांगोळ्या तयार करायला सुरुवात केली आहे. आवडतात का बघा बरं 😋

10/07/2024
प्लास्टिक बाटल्या आणि कागद वापरुन अननस केले आहेत. बघा आवडत आहेत का
03/07/2024

प्लास्टिक बाटल्या आणि कागद वापरुन अननस केले आहेत. बघा आवडत आहेत का

टाकाऊतून टिकाऊ, craft करून उरलेल्या तुकड्यापासून छोटी छोटी फुलं केली आहेत,कशी वाटतात 😊
03/07/2024

टाकाऊतून टिकाऊ, craft करून उरलेल्या तुकड्यापासून छोटी छोटी फुलं केली
आहेत,कशी वाटतात 😊

डुप्लेक्स पेपर ची फुलं टेबलवर ठेवायला केली आहेत, कशी दिसतात बरं!!!!
01/11/2023

डुप्लेक्स पेपर ची फुलं टेबलवर ठेवायला केली आहेत, कशी दिसतात बरं!!!!

विजयादशमी च्या सर्वांना शुभेच्छा
24/10/2023

विजयादशमी च्या सर्वांना शुभेच्छा

रिटर्न गिफ्ट साठी चाफ्याची फुलं, अत्तरासह, बनवली आहेत. प्लास्टिक च्या वस्तू, ब्लॉउज पीस वगैरे गोष्टी अशाच पडून राहतात, क...
04/10/2023

रिटर्न गिफ्ट साठी चाफ्याची फुलं, अत्तरासह, बनवली आहेत. प्लास्टिक च्या वस्तू, ब्लॉउज पीस वगैरे गोष्टी अशाच पडून राहतात, किंवा पुढे ढकलल्या जातात. म्हणून मला हा पर्याय खूप आवडला. वेळ काढून करायला लागते. पण आवड तिथे सवड!!!!😊कशी वाटली आयडियेची कल्पना 😂

Address

Dombivli

Telephone

9820947032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Flower Making posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share