Nirnal Water Filter

Nirnal Water Filter Vsmart has a major focus on improving lifestyle of people by providing them a passive income opportu

जय शिवराय मित्रांनो....जगातील सर्वात स्वस्त वॉटर फिल्टर आता तुमच्या खिशात...Trekking, Hiking, travelling तसेच कुठेही सोब...
11/12/2021

जय शिवराय मित्रांनो....

जगातील सर्वात स्वस्त वॉटर फिल्टर आता तुमच्या खिशात...

Trekking, Hiking, travelling तसेच कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. फिरायला गेल्यानंतर कोणत्याही ठिकाणचं पाणी जरी स्वच्छ दिसत असेल तरी काही प्रमाणात त्यात बॅक्टरीया असतात. तसेच अगदी गढूळ असलेले पाणीही पूर्णपणे स्वच्छ करून पिण्यायोग्य बनवतो.
सध्या दूषित पाण्याच्या वाढत्या समस्या बघता आम्ही आपल्यासारख्या सर्वसामान्यांना परवडेल असा फिल्टर घेऊन आलो आहोत..

Combo of
* Filter
* pipe for additional use
* Converter to use filter with tap
* Neck less for easy to carry

फिल्टर कॅपसिटी : 1000-1500 लिटर

#ऑर्डरसाठी संपर्क करा : 7722027633

किंमत फक्त : 300/-
Deleivry charges - 50/-

*Made in india*

30/12/2020
जेवल्यानंतर अनेकांना 'कुछ मीठा हो जाये म्हणत' गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्...
23/10/2020

जेवल्यानंतर अनेकांना 'कुछ मीठा हो जाये म्हणत' गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा.

तसेच गुळाचा चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला मिळणारा कमी वेळ, यामुळे अलीकडे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे.

कामावरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण चहाला जवळ करतो आणि कामाचा तणाव कमी करतो,पण हाच चहा जर आपल्या आरोग्याची काळजी घेणारा असेल तर उत्तमच ना☕️

हे आहेत गूळ खाण्याचे फायदे:
🍮गूळ कॅलरी कमी करतो
🍮पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी
🍮शरीर करा डिटॉक्स
🍮मेटॅबॉलिसमचा रेट वाढवतो गूळ

लाकडी घाण्याचे शुद्ध व नैसर्गिक तेल:लाकडी घाण्याचे तेल वापरा आणि फरक पहा!🌻100% शुद्ध या आरोग्यदायी असणारे तेल🌻 कोणत्याही...
08/10/2020

लाकडी घाण्याचे शुद्ध व नैसर्गिक तेल:

लाकडी घाण्याचे तेल वापरा आणि फरक पहा!
🌻100% शुद्ध या आरोग्यदायी असणारे तेल
🌻 कोणत्याही रसायनाचा वापर नाही
🌻 त्वचा व सौंदर्यासाठी लाभदायक
🌻 शून्य कोलेस्टेरॉल मुले हृदयाची व शरीराची कार्यक्षमता वाढते
🌻 भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्यामुळे आपले पूर्वज दीर्घायुषी होते.
🌻 रिफाइंड तेलापेक्षा स्वयंपाकासाठी हे तेल कमी लागते.

लाकडी घाना तेल हे 100% शुद्ध असते...एखादा पदार्थ बनवण्यासाठी जर आपल्याला रिफाइंड तेल जर 50ml लागत असेल तर लाकडी घाणा तेल 15 ml च लागते......म्हणून रिफाइंड तेलाचा दर महिन्याला 500rs असेल तर 500 रुपयाचे लाकडी घाण्याचे तेल आपल्याला तेवढेच दिवस पुरेल.

शुद्ध खा.....निरोगी राहा....

30/09/2020
Choice is your's.... #स्वदेशी
24/09/2020

Choice is your's....
#स्वदेशी

Don't🙅 limit your challanges, Challenge✔️_you limits   Katkar
30/08/2020

Don't🙅 limit your challanges, Challenge✔️_you limits


Katkar

Negative people's are dangerous than covid-19
30/08/2020

Negative people's are dangerous than covid-19

Just do it friends.Good morning 😊
30/08/2020

Just do it friends.
Good morning 😊

आज तक जो करते आये है, वाही करते रहे तो वही मीलेगा, जो आजतक मिलता आ रहा है!!!Don't think so much, just do it😉
30/08/2020

आज तक जो करते आये है, वाही करते रहे तो वही मीलेगा, जो आजतक मिलता आ रहा है!!!
Don't think so much, just do it😉

Address

Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirnal Water Filter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share