Pro-Kisan Agrotech

Pro-Kisan Agrotech Authorized dealer for Rivulis Irrigation India Pvt. Ltd. Also wholesaler and retailer for agri products.

18/08/2023
15/08/2023

सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की आपल्या मेहकर ,चिखली, लोणार, रिसोड तालूक्या मध्ये बायर क्रॉप सायन्स चा मका सीड प्रॉडकशन प्रोग्राम देणे चालू आहे.
कंपनी आपल्या सोबत अग्रीमेंट करुन मका चे कणीस 2000 /कीं. दराने खरेदी करते.
1) बियाणे, 50% औषधी व मार्गदर्शन कंपनी फ्री मध्ये देते .

*ज्यांना रबी मध्ये लागवड करणे आहे त्यांनी संपर्क करून नोंदणी करावी.*

*नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे.*

*1. आधार कार्ड*
*2. पॅन कार्ड*
*3. बँक स्वतःची*

*स्वतःची स्वाक्षरी करून चालू*

*10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक.*

अधिक माहिती साठी संपर्क

*प्रो- किसान ऍग्रोटेक,* *मेहकर*
*प्रो.प्रा.- अमोल पुरुषोत्तम नवले*
8411844114
9881333446

सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की आपल्या मेहकर तालूक्या मध्ये बायर  क्रॉप सायन्स चा मका सीड  प्रॉडकशन प्रोग्राम देण...
24/07/2023

सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की आपल्या मेहकर तालूक्या मध्ये बायर क्रॉप सायन्स चा मका सीड प्रॉडकशन प्रोग्राम देणे चालू आहे.
कंपनी आपल्या सोबत अग्रीमेंट करुन मका चे कणीस 2000 /कीं. दराने खरेदी करते.
1) बियाणे, 50% औषधी व मार्गदर्शन कंपनी फ्री मध्ये देते .

*ज्यांना रबी मध्ये लागवड करणे आहे त्यांनी संपर्क करून नोंदणी करावी.*

अधिक माहिती साठी संपर्क
प्रो- किसान ऍग्रोटेक ,
मेहकर
प्रो.प्रा.- अमोल पुरुषोत्तम नवले
8411844114
9881333446

Address

Rahate Complex, Dongao Road
Mehkar
443301

Telephone

+918411844114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pro-Kisan Agrotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pro-Kisan Agrotech:

Share